Home Tags श्रमदान

Tag: श्रमदान

कशासाठी पाण्यासाठी – लेकुरवाडी टेकडीवरील सत्संग !

3
लेकुरवाडी टेकडी ही बुलढाणा जिल्ह्यातील खामगावजवळ आहे. संजय गुरव यांनी त्यांच्या पत्नीसह त्या टेकडीवर बीजारोपण, वृक्षारोपण, वनराई बंधारे, पक्षी निरीक्षण अशी कामे केली. त्यांचे काही मित्र त्यांच्या पत्नींसह या सामाजिक कार्यासाठी जोडले गेले. त्यांनी त्या ‘सत्संगा’चे नामकरण ‘नवरा-बायको फाऊंडेशन’ असे केले आहे. ती संस्था फक्त श्रमदानाकरता आहे ...

गंगा आली रे… कोळबांद्र्याचे पाणी

0
कोळबांद्रे या खेडेगावातील बारा वाड्यांपैकी कुंभारवाडीने वाडीच्या पाणी पुरवठ्याचे चित्र बदलले ते प्रकाश गुंदेकर यांच्या पुढाकाराने ! वाडी बासष्ट कुटुंबांची आहे. त्या सर्वांनी पाणीपुरवठ्याच्या कल्पनेचे स्वागत व समर्थन केले. रानातील पाणी वाडीत आले ! वाडीच्या या प्रयत्नांना ‘शिवतरुण मित्र मंडळ’ कारणीभूत ठरले...

सच्चा दुर्गमित्र अजय गाडगीळ !

अजय गाडगीळ यांच्याकडे गीर्यारोहण क्षेत्रातील एक उगवता तारा म्हणून पाहिले जाते. सह्याद्री पालथा घालणारा हा मावळा गिर्यारोहण, गड-किल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन, निसर्गरक्षण आणि आपत्कालीन बचावकार्य यालाच ध्येय मानून त्या दिशेने यशस्वी घोडदौड करत आहे...
-heading

लामकानी : भरदुष्काळात चराईचे कुरण

चारा टंचाईच्या काळातही हमखास चारा मिळण्याचे ठिकाण हा लौकिक लामकानी (तालुका धुळे) या गावाने 2019 च्या दुष्काळातदेखील कायम ठेवला आहे! वास्तविक लामकानी परिसरात अवघा...
_Kishore_Shitole_1.jpg

किशोर शितोळे – शेतकऱ्यांमध्ये एकजूट निर्माण करणारा उद्योजक

नदीपात्रात पाणी साठवून पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येऊ शकतो हा विश्वास किशोर शितोळे यांनी शेतकऱ्यांमध्ये निर्माण केला, शेतकऱ्यांची एकजूट केली. ही कहाणी आहे औरंगाबाद...
_Injabav_1.jpg

इंजबाव: जलसंवर्धनातून टँकरमुक्तीकडे

दुष्काळग्रस्त माण. मात्र, त्या तालुक्यातील इंजबाव गाव पिण्याच्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले आहे. त्याला कारण म्हणजे ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेले जलसंधारणाचे काम. माण तालुक्याला जानेवारीपासूनच पिण्यासाठी...

माझं गाव माझं विद्यापीठ

संतोष गावडे हा एकोणतीस वर्षांचा तरूण. आईवडिलांनी थोडीफार शेती आणि बाकी मजुरी करून संतोष आणि त्याच्या भावंडांचे शिक्षण केले. संतोषने पुण्यात बी.ए.ला असताना गावातील...