अहमदनगरच्या बेबीताई गायकवाड यांची व्यावसायिक ओळख भाजीविक्रेती अशी आहे. मात्र सामाजिक ओळख- ‘महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा संवर्धक पहिल्या पुरस्काराच्या (2015-16) मानकरी’! त्या गावातील साध्या,...
करंजाळे गाव माळशेज घाटाच्या सुरुवातीला, निसर्गाच्या सानिध्यात वसले आहे. चहुबाजूंना हिरवे हिरवे डोंगर, विशाल धरणाचा सहवास आणि त्या सर्वांना छेदत जाणारा नगर-मुंबई महामार्ग... त्या...
जिल्हा परिषदेच्या या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून यंदा चार हजार विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये होते. भारतातील पहिली आणि जगातील तिसरी 'झिरो एनर्जी स्कूल' म्हणून वाबळेवाडीच्या...
गणिताशी गट्टी असलेला विद्यार्थी तसा विरळाच; अनेकांसाठी तर अभ्यासातील मोठा शत्रू म्हणजे गणित असतो. अनेकांचे शिक्षण थांबते, ते केवळ गणिताशी असलेल्या कट्टीमुळे. शमशूद्दिन अत्तारसरांनी...
लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव येथील गजानन जाधव हे डी एड झाल्यानंतर, शिक्षक म्हणून ‘रायगड जिल्हा परिषदे’त नोकरीस 2006 साली रूजू झाले. त्यांना रोहा...
सेमी-इंग्रजी हे फॅड मराठी शिक्षणाच्या मुळावर आले आहे. गणित, विज्ञान यांसारखे संकल्पनात्मक विषय मातृभाषा मराठीऐवजी इंग्रजीतून शिकण्याची सक्ती अनेक शाळांमधून केली जात आहे. त्याचा...
महाराष्ट्रात सरकारी आणि खाजगी शाळा रचनावादी शिक्षणपद्धतीने प्रेरित होऊन, प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत अंमलबजावणीच्या दिशेने पावले टाकत आहेत! शिक्षक रचनावादाचे धडे गिरवत आहेत, त्यांनी त्यानुसार...
विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील मारडा (मोठा) या लहानशा गावी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या वैशाली गेडाम हिने तिच्या वर्गातील एका विद्यार्थिनीला लिहिलेले पत्र मुद्दाम वाचावे.
प्रिय...
महाराष्ट्रात काही ध्येयवादी शिक्षक, पालक सरकारी शाळा, जिल्हा परिषद शाळा इतक्या चांगल्या बनवत आहेत, की अनेक पालक सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेण्यास रांगेत उभे आहेत....