अहमदनगरच्या बेबीताई गायकवाड यांची व्यावसायिक ओळख भाजीविक्रेती अशी आहे. मात्र सामाजिक ओळख- ‘महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा संवर्धक पहिल्या पुरस्काराच्या (2015-16) मानकरी’! त्या गावातील साध्या,...
करंजाळे गाव माळशेज घाटाच्या सुरुवातीला, निसर्गाच्या सानिध्यात वसले आहे. चहुबाजूंना हिरवे हिरवे डोंगर, विशाल धरणाचा सहवास आणि त्या सर्वांना छेदत जाणारा नगर-मुंबई महामार्ग... त्या...
मला महाराष्ट्रातील विविध शाळांमधून फिरत असताना एक सर्वसमान समस्या जाणवली, ती म्हणजे, मुलांना लिहिता-वाचता येत नाही! ती फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. शासनातर्फे अनेक प्रयत्न...
“शिक्षकाला धर्माचे, भाषेचे, जातीचे, पंथाचे बंधन नसते. किंबहुना, भाषा या सर्वांच्या परे आहे. ते संप्रेषणाचे एक उत्तम साधन आहे. व्यावहारिक उपयोगात येणाऱ्या भाषा तर...
मी गेली अनेक वर्षें ‘सेनादल निवड मंडळा’चे प्रशिक्षणवर्ग घेतो. तसे क्लास सुरू करण्यामागील कारण म्हणजे मला तरुण मुलांच्या सहवासात राहता येते. मी त्यांना शिकवताना...
‘मित्र’ या ‘बायफ’च्या महाराष्ट्रातील सह-संस्थेने पन्नास हजार अल्पभूधारक आदिवासी कुटुंबांसाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प 2003 साली सुरू केला होता. शेती छोट्या जमिनीत, कमी भांडवलात फायद्याची...
वृंदन बावनकर नागपूरमध्ये राहते. तिने भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात ‘पवन पब्लिक स्कूल’ या शाळेच्या माध्यमातून शिक्षणाचे विविध प्रयोग चालवले आहेत. वृंदनने संस्था चालवण्याचे आईवडिलांनी...
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे नाव सर्वत्र परिचयाचे झाले ते ‘झी मराठी’ वाहिनीवर सादर झालेल्या ‘उंच माझा झोका’ या मालिकेमुळे. रानडे यांचा जन्म नाशिक...