Home Tags शहाबाज गाव

Tag: शहाबाज गाव

ग्रंथालयाने दिली शहाबाज ला उंची! (Library brings Shahabaj Enlightenment)

रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील शहाबाज गावाचा गमतीने उल्लेख ‘रतनगडाच्या पायथ्याशी वसले जे गाव ! पाच पाडे मिळून तयाला दिधले शहाबाज हे नाव !’ असा करतात. शहाबाज गावाला मंदिरांचे गाव म्हणावे इतकी विविध देवतांची मंदिरे तेथे आहेत. पण गावाचे वैशिष्ट्य आहे ती तेथील प्राथमिक शाळा. त्यामुळे गावाची शैक्षणिक प्रगती झपाट्याने होत गेली. त्या गावाला प्राथमिक शिक्षक पुरवणारा गाव अशी प्रसिद्धी लाभली होती. तेथील वाचन चळवळीला चालना देण्याचा विचार गावातील प्रतिष्ठित मंडळींनी केला आणि त्याबरोबर शहाबाज गाव शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले‌...

शिक्षणक्षेत्रातील अग्रेसर शहाबाज (Shahabaj – Village With Long Educational Tradition)

16
शहाबाजहे रायगड जिल्ह्यातील तीनचार हजार लोकवस्तीचे छोटे गाव, पण ते शिक्षणक्षेत्रातील प्रसिद्धीने खूप मोठे झाले. त्या खेड्याने रायगड जिल्ह्याला शिक्षकांचा पुरवठा सतत केला. शहाबाज गावाने त्याचे वेगळे स्थान आगरी समाजाच्या चळवळीचे व सुधारणांचे उगमस्थान म्हणूनही निर्माण केले आहे.

शहाबाजगावचे मुकुटमणी विठोबा शेट पाटील (खोत)

विठोबाशेट राघोबा पाटील हे ‘सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय’, शहाबाज या संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष. त्यांनी त्यांच्या ‘विद्यार्थी मंडळा’तील सहकाऱ्यांच्या समवेत पुढाकार घेऊन, वाचनालयाचे इवलेसे रोप ३...
carasole

शहाबाजचे शंभर वर्षांचे ग्रंथालय

रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील शहाबाज गावातील ‘सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय’ या संस्थेस ३ एप्रिल २०१६ रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. शंभर वर्षांची यशस्वी वाटचाल...