'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'ची 'नाशिक जिल्हा संस्कृतिवेध' मोहीम सुरू होती. 'थिंक'चे कार्यकर्ते निफाड तालुक्यातील गावागावांत भटकंती करत होते. ती भटकंती विंचूर गावापर्यंत पोचली आणि...
नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील विंचूर गावचे जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक दिलीप कोथमिरे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे. प्राथमिक शिक्षकसुद्धा मनात आणले तर कितीतरी विधायक...