Tag: वाद्य
विद्याधर ओक यांचे श्रुती संशोधन ! (Shruti research by Vidyadhar Oak)
विद्याधर ओक हे पदवीने औषधांचे एम डी डॉक्टर. ते ठाण्यात प्रॅक्टिस करतात. ते संगीत तज्ज्ञ म्हणूनही ओळखले जातात. ओक यांनी केलेल्या संशोधनात संगीतातील हिंदुस्थानी श्रुती या वैज्ञानिक दृष्ट्या अचूक कशा आहेत ते सिद्ध झाले आणि अनेक गैरसमजही दूर झाले...
शास्त्रीय संगीतास हार्मोनियमची बाधा (Harmonium Mars Classical Indian Music)
मी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शुद्ध स्वरूपात ऐकून, त्याचा खरा आनंद मिळवायचा असेल तर हार्मोनियम हे वाद्य दूर सारावे लागेल. ते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला अजिबात योग्य नाही; किंबहुना मारक आहे. ठाण्याचे डॉ. विद्याधर ओक यांच्या ‘बावीस श्रुती’ या पुस्तकामुळे हिंदुस्थानी संगीतातील मोठी त्रुटी लक्षात आली...
चर्मवाद्ये
महाराष्ट्रात ढोलकी, मृदंग, संबळ, नगारा, हलगी अशी चर्मवाद्ये लोकप्रिय आहेत. वाद्ये लोकांमध्ये नऊ रस निर्माण करू शकतात. महाराष्ट्रात ढोलकी आणि मृदंग दोन्ही एकाच...
हलगी नावाचे चर्मवाद्य
हलगी हे पारंपरिक वाद्य आहे. त्याचा समावेश चर्मवाद्यात होतो. हलगी वादकाला वाजवण्यास आणि वागवण्यास सोपी वाटते. ‘हलकारा देणे’ हा शब्दप्रयोग मराठीत ग्रामीण भागात आहे....
नागपुरातील स्त्रियांचा वाद्यवृंद!
ती एक गृहिणी. तिला संसारात थोडा वेळ मिळू लागल्यावर तिच्या मनातील गाणे शिकण्याची जुनी उर्मी उफाळून वर आली आणि तिने एक दिवस थेट गाठले,...
टिंगरीवाला
माझ्या लहानपणी आमच्या गावात केव्हा केव्हा टिंगरीवाला येई. टिंगरी नावाचे वाद्य वाजवणारा तो टिंगरीवाला. टिंगरी हे ग्रामीण भटक्या आदिवासी जमातीचे वाद्य आहे. एका हातात...
ऑर्गन निर्माते उमाशंकर दाते
'ऑर्गन' हे पाश्चात्य संगीतामध्ये सर्वात गुंतागुंतीचे आणि महत्वाचे एक वाद्य. दिसायला सर्वसाधारण आपल्या पायपेटीसारखेच, पण तंत्रज्ञान आणि बांधणी वेगळी असल्याने अधिक नादमाधुर्य निर्माण करणारे....
नगारा वाद्य
नगारा हे एकमुखी मोठे चर्मवाद्य. तो शब्द मूळ अरबी शब्द 'नकारा' पासून उदयास आला आहे. नगारा हे जुन्या भेरी-दुंदुभी यांसारखे जुन्या काळचे युद्धवाद्य होते....
म्हैसगावचा सॅक्सोफोन वादक – कालिदास कांबळे
कालिदास हा मूळचा म्हैसगावचाच. त्याचे शिक्षण दहावी पास झाले आहे – तेही म्हैसगावातील शाळेतच. कालिदास म्हणाला, की म्हैसगावात बरीच कलाकार मंडळी आहेत. कालिदासच्या बालपणी...
होलार समाजाचे वाजप
सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील सदुसष्ट गावांत होलार समाजाची सत्तावीस हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. वाद्ये वाजवणे हा होलार समाजाचा पारंपरिक व्यवसाय. वाद्य याला समानार्थी बोलीभाषेतील...