Tag: वाचन
‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजना आणि विनायक रानडे
नाशिकच्या ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चे विनायक रानडे. ते प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि वाचनालय समितीचे अध्यक्ष आहेत. रानडे हा माणूसच अवलिया आहे. त्यांच्या कल्पनेतून साकारलेली ‘ग्रंथ तुमच्या दारी’...
अक्षरमित्र – विवेकी विचारांची पेरणी
‘अक्षरमित्र’ ही अहमदनगरमध्ये सुरू झालेली आगळीवेगळी वाचन चळवळ आहे. वाचनाच्या माध्यमातून शिक्षण, मुल्ये आणि विवेकी विचार यांचा प्रसार करणे हे त्या चळवळीचे मुख्य सूत्र!...
उपळव्याचे अनोखे वाचनालय
फलटण शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावर असणारे उपळवे हे माझे गाव. फलटण हे सातारा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. उपळवे गाव डोंगराच्या जवळ वसलेले आहे. दहा-बारा वर्षांपूर्वीची...
नागपूरची ‘माग्रस’ चळवळ
समाजातील वाचनवृत्ती कमी झाल्याची झळ नागपूरच्या ‘माग्रस’ चळवळीलादेखील लागली. ‘माग्रस’ (माझा ग्रंथ संग्रह) चळवळीने गेल्या त्रेचाळीस वर्षांपासून अनेकांची खासगी ग्रंथालये वाङ्मयीन दृष्ट्या सशक्त केली. नागपूरच्या त्या उपक्रमासोबत जुळलेल्या कुटुंबांची आयुष्याची सायंकाळ सुरू झाली आहे. त्यामुळे नव्या पिढीने तो वसा पुढे चालवावा, यासाठी ती चळवळ ‘नेटिझन फ्रेंडली’ होऊ पाहत आहे. इंटरनेटवरून आवडीच्या विषयावर वाचन करणा-या युवक-युवतींना ‘माग्रस’ने त्या विषयांवर बोलण्यास साद घातली आहे. परंतु देव यांच्याशी त्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्या आवाहनास कोमट प्रतिसाद मिळत असावा असे जाणवले...
शशिकांत सावंत – आजचा ऋषिमुनीच तो!
शशिकांत सावंत ग्रंथसंग्राहक आणि ग्रंथविक्रेता आहे. त्याहून अधिक, तो स्वत: विविध वाचणारा आहे, व्यासंगीही आहे. तेवढाच तो लहरी व त-हेवाईक आहे. त्याच्याबद्दल अशा ब-याच...