Home Tags वडांगळी गाव

Tag: वडांगळी गाव

चिंचेच्या झाडाची पिल्ले

0
किरण भावसार हे वडांगळी, तालुका सिन्नर (नाशिक) येथील रहिवासी आहेत. ते कवी-ललित लेखक आहेत. त्यांचे ‘शनिखालची चिंच’ नावाचे पुस्तक ई-साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केले. त्यात त्याच नावाच्या ललित लेखाने चमत्कार घडवून आणला...

नवरात्रातील वडजाई

1
नवरात्राला गणेशोत्सवासारखे स्वरूप येत चालले आहे, पण आमच्या लहानपणी तसा प्रकार नव्हता; तरीही आम्ही नवरात्राची वाट कितीतरी आतुरतेने बघत असू! घटस्थापनेला घरोघरी घट बसवले...

खुळ्यांच्या गावची अडाणी आळी!

मला ‘तुम्ही खुळे का?’ हा प्रश्न कोणाही अनोळखी व्यक्तीशी परिचय करून घेताना किंवा देताना हमखास विचारला जातो! आमच्या वडांगळी गावात साधारणत: सत्तर टक्के कुळे ‘खुळे’...
carasole

दिग्विजय कला-क्रीडा केंद्र – वाचक चळवळ ते स्पर्धा परीक्षा

नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्‍यात वडांगळी नावाचे गाव आहे. गावाची लोकसंख्या काही हजारांत. त्या लहानशा गावातील साहित्यप्रेमी तरुणांनी लोकांना वाचनाची आवड लागावी म्हणून केलेल्या प्रयत्नांची...
carasole

टिप्‍परघाई – वडांगळी गावचा शिमगा

शिमग्याचे ‘कवित्व’ महाराष्ट्राला नवे नाही. मात्र सिन्नर तालुक्यातील वडांगळी या माझ्या गावात शिमगा साजरा केला जातो, तोच मुळी कवने गाऊन, टिप्परघाई खेळून. तेथे टिप्परघाई...
carasole

जावयाची गाढवावरून धिंड

नाशिकच्‍या वडांगळी गावची अजब प्रथा नाशिकच्‍या सिन्‍नर तालुक्‍यातील वडांगळी गावात धुलीवंदन ते रंगपंचमी अशा पाच दिवसांत गावातील जावयांची गाढवावरून धिंड काढण्‍याची अजब परंपरा पाळली जाते....
carasole

वडांगळीची सतीदेवीची यात्रा

2
‘सतीदेवी सामतदादा’ हे बंजारा समाजाचे आराध्यदैवत! ते देवस्थान नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी गावात आहे. तेथे माघ पौर्णिमेला भरणाऱ्या सतीदेवीच्या यात्रेमुळे वडांगळी गावची ओळख महाराष्ट्रभर...