Tag: लकिना पॅटर्न
लकिना पॅटर्न – कागदपत्रांच्या व्यवस्थापनाची पद्धत
अँडरसन नावाचा इंग्रज अधिकारी गुजरात राज्यात १९१८ सालाच्या दरम्यान कलेक्टर पदावर कार्यरत होता. त्याने महसूल विभागातील कागदपत्रे व्यवस्थित सांभाळून ठेवण्यासाठी स्वतःची नवी पद्धत आखली...