Home Tags राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Tag: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

भारतरत्न नानाजी देशमुख यांच्यावर संकेतस्थळ (Bharatratna Nanaji Deshmukh Website)

समाजकार्यकर्ते नानाजी देशमुख यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारे संकेतस्थळ मंगळवारी, ८ जुलैला खुले झाले. हे संकेतस्थळ ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वतीने जन्मशताब्दीवीरांच्या प्रकल्पांतर्गत तयार केले आहे. वेबसाइटचे लेखन ललिता घोटीकर यांनी केले आहे आणि संपादन गिरीश घाटे यांनी. नानाजी देशमुख यांचे मूळ नाव चंडिकादास अमृतराव देशमुख. त्यांचा सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणी म्हणून मोठा लौकिक होता. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण स्वावलंबन या तीन क्षेत्रांत मुख्यत: काम केले...

जनकल्याण समिती – आपत्ती विमोचनासाठी सदा सिद्ध!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीने २०१६च्या तीव्र दुष्काळी परिस्थितीत लोकांसाठी मदतीची कामे सुरू केली आहेत. नंतर, जूनमध्ये पाऊस उत्तम पडल्यावर कार्यकर्त्यांनी कामाचा रोख वृक्षलागवड...