मुंबई व उपनगर
Tag: मुंबई व उपनगर
मुंबईचा अफलातून अनुभव!
सविता अमर लिखित ‘अफलातून मुंबई’ हे ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलेले पुस्तक एक अफलातून अनुभव आहे. माझे आजोळ दादरच्या कबुतरखान्याजवळचे! त्यामुळे माझे बालपणापासून मुंबईशी नाते जुळले...
मरीन ड्राइव्ह : मुंबईची खरी ओळख
मुंबई शहराची ओळख दर्शवणाऱ्या अनेक जागा आहेत. त्यांपैकी सर्वांच्या पसंतीस उतरणारी स्वत:च्या सौंदर्याने पाहणाऱ्याचे मन मोहून घेणारी जागा म्हणून ‘मरीन ड्राइव्ह’कडे निर्देश करावा लागेल.
‘मरीन...
दृष्टिवंत योगिता
योगिता तांबे ही अंध आहे. मात्र तिच्या आंतरिक गुणांनी शारिरीक उणेपणावर मात केली आहे.
योगिता जोगेश्वरीतील ‘अस्मिता विद्यालया’त संगीतशिक्षक म्हणून काम करते. ती तेथे 2012...
हेमंत सावंतची ज्येष्ठांसाठी मोफत रिक्षासेवा हेल्पलाईन
रिक्षावाल्यांचा अॅटिट्युड, त्यांची लोकांशी बोलण्याची पद्धत याविषयी सामान्यत: नाराजी व्यक्त केली जाते. फार कमी लोक रिक्षावाल्यांविषयी चांगले मत व्यक्त करतात! रिक्षावाले मीटर आडवा टाकून,...
कामाठीपु-यातील अलेक्झांड्रा
मुंबईच्या कामाठीपु-यातील ‘अलेक्झांड्रा’ थिएटरचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील प्रेक्षक प्रणयदृश्ये किंवा नग्नता अत्यंत ‘कॅज्युअली’ घेत असतात. जीवनमृत्यूच्या चक्राएवढेच लैंगिक जीवनही नैसर्गिक आहे अशी त्यांची धारणा...
व्हिक्टोरिया – मुंबईची शान
तसे पाहिले तर मुंबईचा इतिहास हा चार-पाचशे वर्षांचा. उत्तम सोयीचे एक नैसर्गिक बंदर एवढीच तिची ख्याती होती. उत्तरेतील शहरांसारखे प्राचीन ऐतिहासिक वैभव नसतानाही, एकाचवेळी...
पवई तलावावरील ‘नौशाद अली सरोवर संवर्धिनी’
मुंबईच्या पवई तलावाचे जलसंरक्षण कार्य 'नौशाद अली सरोवर संवर्धिनी' करते. पवई तलाव आणि दिवंगत ख्यातनाम संगीतकार नौशाद अली यांचे नाते अतूट होते. नौशाद अली...
पुस्तकवेडे गायकरकाका!
दत्ताराम गायकर हे मुळचे कोकणातील. ते त्यांच्या कुटुंबासमवेत मुंबईतील चुनाभट्टी येथील किसन बापू चाळीत दहा बाय बाराच्या खोलीत राहतात. पत्नी, मुलगा, सून, एक नातू...
हरखचंद सावला यांची ‘जीवनज्योत!’
हरखचंद सावला यांचे व्यक्तिमत्त्व परळ येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या परिसरात राहणाऱ्यांना नवीन नाही. पांढरा शुभ्र पायजमा-कुर्ता, प्रसन्न चेहरा ही त्यांची पहिली ओळख. ते कर्करोगग्रस्तांची...
आदर्श ग्रंथालयासाठी झटणारे सुधाकर क्षीरसागर
सर ज.जी. उपयोजित कला संस्थेचे (जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट) ग्रंथपाल म्हणून काम केलेले सुधाकर शांताराम क्षीरसागर हे पुस्तकवेडे आहेत. उपयोजित कलेची लायब्ररी सुरू...