मुंबई व उपनगर
Tag: मुंबई व उपनगर
शिष्यवृत्तीपोटी बत्तीस लाखांचे एकहाती वाटप!
मी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतून (NCL) वरिष्ठ संशोधक म्हणून ३१ जुलै १९९५ रोजी सेवानिवृत्त झालो. सेवानिवृत्तीनंतर वेगळ्या वाटेने जायचे असे ठरवून त्याची सुरुवात सेवानिवृत्तीपूर्वी...
सुहास कबरे – नि:स्वार्थ रुग्णसेवेचे अखंड व्रत
अनेक गरीब-गरजू रुग्णांना वैद्यकीय सोयीसुविधा, त्यांना आजारपणात लागणारी साधनसामग्री उपलब्ध होत नाही; देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातही तसेच चित्र दिसते, ती बाब सुहास...
सूर्यकुंभ
सौर ऊर्जेचा वापर केवळ वीजनिर्मिती करण्यासाठी नसून, इतरही अनेक जीवनावश्यक गरजांसाठी करता येतो, या विचाराने प्रेरित होऊन एक अनोखा प्रयोग, मुंबईनजीकच्या भाईंदरजवळ उत्तन येथील...
राजुल ट्रीट्स ब्रेन क्युअर्स
मुंबईतील मालाडच्या मध्यमवर्गीय कुटुंबामधून राजुल वासा मलबार हिलवरील कारमायकेल रोडच्या अतिश्रीमंत वस्तीत राहाण्यास आली ती तिची बुद्धिप्रतिभा, तिचा आत्मविश्वास आणि तिची हिंमत यांच्या जोरावर....
‘‘मी रेडियो हेच माझे साम्राज्य मानत आलो’’ – बाळ कुडतरकर
‘‘मी रेडियो हेच माझे साम्राज्य मानत आलो. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्रातील इतर आकर्षणे समोर आल्यानंतरही मी रेडियोची साथ सोडली नाही.’’ या शब्दांत आकाशवाणीवरील आवाजाचे जादूगार...
कॅन्सरसाठी प्रतिकारसज्ज राहणे हाच उपाय – डॉ. पटेल
कॅन्सर आपल्याभोवती वातावरणात, पर्यावरणात आहे. त्याला रोखण्याचा उपाय एकच. तो म्हणजे प्रत्येक व्यक्तीने स्वत:ची प्रतिकारशक्ती वाढवणे. एकदा त्या रोगाने ग्रासले, की त्याला व्यक्ती विविध...
महाराष्ट्र दगडांचा नव्हे, समृद्ध वारशाचा देश – डॉ. दाऊद दळवी
“महाराष्ट्र हा भारतातील समृद्ध प्रदेश होता. तो ‘दगडांच्या देशा म्हणावा’ असा कधीही दरिद्री नव्हता आणि सुदैवाने आजही नाही. म्हणूनच या प्रदेशाला फार मोठा सांस्कृतिक...
मराठी मित्र मंडळ – विलेपार्ले
महिन्याभरापूर्वीची गोष्ट. मी माझ्या पार्ल्यातील मैत्रिणीशी फोनवर गप्पा मारत होते; तिच्या यजमानांच्या तब्येतीविषयीही विचारले. त्यांचे ऑपरेशन झाल्यानंतर, त्यांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे. त्यांनी...
फरिदा लांबे – सेवारत्न
फरिदा लांबे यांचा जन्म मुंबईतला. सुरुवातीचं शिक्षण महापालिकेच्या शाळेत घेतल्यानंतर दहावीपर्यंतचं शिक्षण ग्रँट रोडच्या सेंट कोलंबो शाळेतून पूर्ण केलं. त्यांनी एलफिन्स्टन कॉलेजमधून सोशिओलॉजी आणि...
हरीश सदानी – स्त्रीवादी पुरुष!
मी आकाशवाणीतील कामाचा भाग म्हणून निराळे काही काम करणारी माणसे शोधायची आणि त्यांच्या कामांना लोकांपर्यंत पोचवायचे असे करत असे. त्या क्रमात हरीश भेटला. हरीश...