Home Tags मुंबई पोलिस

Tag: मुंबई पोलिस

carasole

समाज आजारी आहे?

मुंबईच्या वाकोला पोलिस स्टेशनात सहाय्यक पोलिस निरीक्षकाने गैरहजेरीची नोंद करण्याच्या मुद्यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यास गोळ्या घातल्या व स्वत: आत्महत्या केली. अधिकारीदेखील गोळ्यांना बळी पडले... ही मुंबईत घडलेली ताजी घटना. वाकोल्याच्या या घटनेनंतर, त्यात हत्या-आत्महत्या असली तरी तो गुन्हा नव्हे हे मुख्यमंत्र्यांनी जाणले व पोलिस खात्यास जागतिक कीर्तीच्या तज्ज्ञांकडून मानसोपचार उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे...