Tag: महाराष्ट्रातील वाडे
पसरणी गावचा शेख मीरा यांचा वाडा
वाई शहरापासून चार किलोमीटर अंतरावर पसरणी गाव आहे. गावाच्या अलिकडे एक किलोमीटर अंतरावर एका ऐतिहासिक वाड्याच्या खुणा पाहण्यास मिळतात. तो शेख मीरा यांचा वाडा.
संभाजीराजांचे...
अळकुटी गावचा सरदार कदमबांडे यांचा वाडा
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अळकुटी गावी सरदार कदमबांडे पाटील यांचा ऐतिहासिक भुईकोट गढीचा वाडा उभा आहे. सरदार कृष्णाजी कदमबांडे व व्यंकोजी कदमबांडे हे शहाजीराजांच्या...
डोणे गावचा राणे-इनामदार वाडा
मुंबई-पुणे महामार्गावरील शीळ फाट्याहून कर्जत मार्गावरून कल्याणला जाणाऱ्या रस्त्यावर कर्जतच्या उत्तरेला दीड किलोमीटर अंतरावर राणे-इनामदारांचा भव्य वाडा पाहण्यास मिळतो. एकर/दीड एकर जागेवर विस्तारलेला तो...
सरदार पिलाजीराव जाधव यांचे वाडे
पुणे-अहमदनगर मार्गावर, पुण्यापासून वीस किलोमीटर अंतरावर, वाघोली या गावात पेशव्यांच्या काळातील सरदार पिलाजीराव जाधव यांचे ते वाडे त्यांच्या शौर्याची, कर्तृत्वाची आणि वैभवाची स्मृती जपून...
भुईंजकर जाधव – ऐतिहासिक घराणे
सिंदखेडकर लुकजी (लखोजी) जाधव यांच्या घराण्याचे वंशज पुणे-सातारा महामार्गावर कृष्णाकाठी वसलेल्या भुईंज या गावी राहतात. लुकजीराजे निजामशहाकडे पाच हजारी मनसबदार होते. त्यांच्या कर्तबगारीच्या जोरावर...
बेस्ट बुकसेलरचा वाडा
पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्टासमोर दिमाखाने उभा असलेला तीन मजली गोडबोलेवाडा हा पुस्तकविक्रीचे मुख्य भांडार म्हणून प्रसिद्ध होता. तो वाडा म्हणजे ल.ना. गोडबोले यांनी...
सासवडचा पुरंदरे वाडा
पुण्यापासून पूर्वेस तीस किलोमीटर अंतरावर सासवड गावी सरदार पुरंदरे यांचे दोन वाडे आहेत. वाडे कऱ्हा नदीच्या साधारणपणे काठावर आहेत. त्यांची पडझड झालेली आहे. त्या...
पानिपतकर शिंदे यांचे वाडे
सातारा जिल्ह्याच्या लोणंद-सातारा मार्गावर सालपेअलिकडे तांबवे या गावाच्या पुढे कोपर्डे फाटा लागतो. त्या फाट्यापासून तीन किलोमीटर अंतरावर कोपर्डे हे गाव आहे. त्या गावात प्रवेश...
रामचंद्र दीक्षितांचा वाडा
मंजरथ हे गाव बीड जिल्ह्यातील माजलगाव या तालुक्याच्या गावापासून दहा किलोमीटर अंतरावर गोदावरी व सिंधुफेणा या नद्यांच्या संगमावर वसले आहे. ते मार्जारतीर्थ म्हणून प्रसिद्ध...
बनारसचे मराठी
एके काळी काशीत मराठी माणसाचा दबदबा होता. दुर्गाघाट, रामघाट या भागांत त्यांची वस्ती होती. 1977 सालची गोष्ट. आम्ही चार दिवस काशीत मुक्काम टाकला होता....