Tag: महाराष्ट्रातील वाडे
कोपरगाव येथील पेशवेकालीन वाडे
रघुनाथरावांना (राघोबादादा) पेशवाईची वस्त्रे नारायणराव पेशव्यांच्या हत्येनंतर 10 ऑक्टोबर 1773 रोजी मिळाली. नारायणराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर सखारामबापू, त्रिंबकराव मामा, नाना फडणवीस, मोरोबा फडणवीस, बजाबा पुरंदरे...
छत्र-खांबगावचा परचुरे यांचा वाडा
पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील छत्र-खांबगाव येथील परचुरे यांचा पंधरा खणी चौसोपी वाडा सुमारे दोनशेतीस वर्षांपूर्वीचा आहे. तो पुणे-पानशेत रस्त्यावरील खानापूर या गावापासून वेल्हे या...
कोपरगावचा पेशवेवाडा ऊर्फ विटाळशीचा वाडा
कोपरगाव येथील बेट या भागाला कोपरगावपेक्षा अधिक महत्त्व पौराणिक काळापासून आहे ते, शुक्राचार्य-देवयानी-कच-शर्मिष्ठा-ययाती-वृषपर्वा यांच्यामुळे. तो भाग दंडकारण्य म्हणूनही ओळखला जात होता. रामायण-महाभारत या महाकाव्यातील...
कल्याणचा भिडे वाडा दीडशे वर्षे ताठ उभा!
कल्याण शहरातील अनेक जुन्या वाड्यांनी कात टाकलेली असताना भिडे वाडा त्यांच्या पूर्वजांचा इतिहास, संस्कृती, परंपरा जपत दिमाखात उभा आहे. भिडे वाडा टिळक चौकात भिडे...
सिंदखेड राजा (Sindkhed Raja)
सिंदखेड राजा हे गाव आणि तालुकाही बुलढाणा जिल्ह्यात आहे. ते गाव शिवाजी महाराजांची आई वीरमाता जिजाबाई भोसले यांचे जन्मगाव आहे. त्यामुळे सिंदखेड राजा या...
मोडवेचा पुरंदरे वाडा
अष्टविनायकांपैकी ‘मयुरेश्वर’ या गणपतीचे मंदिर पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगाव या गावी आहे. अष्टविनायकांपैकी तो पहिला गणपती आहे. त्या स्थळाचे दर्शन ‘अष्टविनायक’ या चित्रपटात...
दौला-वडगावची निजामशाही गढी
दौला-वडगाव इतिहासप्रसिद्ध भातवडी गावानजीक आहे. तेथे ब-यापैकी अवस्थेत एक निजामशाही गढी पाहण्यास मिळते. ते ठिकाण भातवडी गावापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. गावास दौला-वडगाव हे...
डुबेरे गावचा बर्वे वाडा – बाजीरावाचे जन्मस्थान
थोरल्या बाजीरावांचा जन्म नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात डुबेरे येथील बर्वे वाड्यात १८ ऑगस्ट १७०० रोजी झाला. थोरले बाजीराव हे राधाबाई व बाळाजी विश्वनाथ यांचे...
सुभेदार होनाजी बलकवडे यांचा वाडा
मराठेशाहीतील सुभेदार होनाजी बलकवडे यांच्या पराक्रमाची स्मृती त्यांच्या वाड्याचे अवशेष जागृत ठेवत आहेत. त्यांचा वाडा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौडच्या दोन किलोमीटर अलिकडे दारवली...
देवपूरचा राणेखान वाडा : अभिजात वास्तुकला!
राणेखानची ऐतिहासिक समाधी नाशिकच्या सिन्नर तालुक्यात देवपूर गावी उभी आहे. त्यास महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रसिद्ध पानिपतच्या लढाईचा संदर्भ आहे. त्या समाधिस्थळास ‘बडाबाग’ असेही नाव आहे....