Home Tags मराठी रंगभूमी

Tag: मराठी रंगभूमी

गंधर्वतुल्य गायन करणारे नट – भाऊराव कोल्हटकर

मराठी रंगभूमीवरील गायक नट म्हणून भाऊराव कोल्हटकर हे त्यांच्या ‘शकुंतला’, ‘सुभद्रा’, ‘मंथरा’ या त्यांनी साकारलेल्या स्त्रीभूमिकांमुळे विशेष गाजले. परंतु पुढे, त्यांनी ‘सुभद्रे’चा अपवाद वगळता 1889 सालानंतर मुख्यत्वे पुरुष भूमिका साकारल्या त्या अखेरपर्यंत. भाऊराव त्यांचा मधुर गळा, त्यांचे सौंदर्य आणि त्यांचा उत्तम अभिनय यांमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोचले…

मराठी आणि बंगाली रंगभूमी : आरंभीचा इतिहास

भारतीय रंगभूमीचे अभ्यासक गिरीशचंद्र घोष यांना बंगाली रंगभूमीचे जनक म्हणतात. चेतनानंद यांच्यासारख्या रामकृष्ण मिशनमधील मोठ्या व्यक्तीने गिरीशचंद्र यांचे चरित्र लिहिले, ते कुतूहलाने वाचले आणि बंगाली रंगभूमीचा इतिहास डोळ्यांसमोर उलगडत गेला. बंगाली रंगभूमी आणि मराठी रंगभूमी यांच्या सामाजिक पार्श्वभूमीत काही साधर्म्य आढळली. स्त्रियांनी नाटकात काम करण्याला दोन्ही रंगभूमीवर तितकाच विरोध आणि उपहासात्मक टीका झाली...
_Chitrapati_V_Shantaram_1.jpg

चित्रपती व्ही. शांताराम (V. Shantaram)

शांताराम राजाराम वणकुद्रे ऊर्फ व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णाक्षरांनी लिहिले गेलेले नाव. ते शांतारामबापू या नावाने ओळखले जात. त्यांनी त्यांचा खोल ठसा निर्माता,...
carasole

मराठी रंगभूमी: कन्नड प्रभाव

मूळ इंग्रजी भाषण : नारायणराय हुईलगोळ मराठी अनुवाद : प्रशांत कुलकर्णी मराठी रंगभूमीने कर्नाटकाकडून नाट्याभिरुची आणि समज घेतलेली आहे. मराठी रंगभूमी इसवी सन १८७० च्या आधी...