Home Tags भैरव

Tag: भैरव

भैरवाचे विस्तीर्ण अंगण !

महादेवाचे नाव असलेला भैरव हा राग महादेवासारखाच अनादी अनंत आहे. त्याला आदिरागही म्हटले जाते; कारण मूळ सहा रागांपैकी सर्वात आधी भैरव निर्माण झाला, असेही म्हणतात. त्यामुळेच की काय, गाणे शिकणाऱ्यांकडून सुरुवातीला गळ्याच्या तयारीचा रियाज हा भैरव रागाचे तान, पलटे व अलंकार घोटून घेऊन करवला जातो. अनेक गुरु-शिष्य परंपरांमध्ये पहिला राग किंवा पहिली शिकवलेली बंदिश ही भैरव रागात असते. इतका प्रचलित, सर्वश्रुत राग असूनदेखील मैफलीतील सादरीकरणात भैरवाचे प्रमाण इतर रागांच्या मानाने कमी आढळते...
carasole

भैरव

भैरव हा शैव परिवारातील देव आहे. त्याला शिवाचे एक रूप मानतात. भैरव महाराष्ट्रात सामान्यत: ग्रामदेवता म्हणून पूजला जातो. त्याला भैरोबा किंवा बहिरोबा असेही म्हणतात. महाराष्ट्राच्या...
carasole

बाळ भैरवनाथाचा हवामानाचा अंदाज!

3
बाळ भैरवनाथांचे देवस्थान अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे आहे. तो अष्ट भैरवनाथांपैकी एक. त्या ठिकाणी गुढीपाडव्यानंतर पंधरा दिवसांनी दोन दिवस यात्रा भरते. यात्रेत...
carasole

श्रीकाळभैरव जोगेश्वरी

श्री कालभैरव आणि त्याच्या बगलेत श्रीजोगेश्वरी अशी मुख्य मूर्ती आमच्या घरात कुलस्वामी/कुलस्वामिनी म्हणून इतर मूर्तींबरोबर पूजेत आहे. ती कुलपरंपरा आहे. मूर्ती गेल्या पाच-सहा पिढ्यांपासून...