Tag: भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळ
भंडारा जिल्ह्यातील तलाव जपण्यासाठी
झाडीपट्टी हा विदर्भाच्या भंडारा जिल्ह्यातील भाग तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. काही तलाव केवळ कागदोपत्री आहेत, तर काही अत्यंत वाईट अवस्थेत. तलावांचे पाणी, मासे...