बुलढाणा
Tag: बुलढाणा
संत गजानन महाराज – शेगावीचा राणा (Saint Gajanan Maharaj of Shegaon)
शेगावचे मूळ नाव शिवगाव. ते शिवगाव असे तेथील प्रसिद्ध शिवमंदिरामुळे प्रथम पडले. त्या शिवगावचे झाले शेगाव. शृंग ऋषींनी वसवलेले गाव म्हणून शेगाव अशीही एक व्युत्पत्ती आहे. शेगाव हे वऱ्हाडातील बुलढाणा जिल्ह्यातील गाव. ते तालुक्याचे ठिकाण आहे. संत गजानन महाराज तेथे आल्यामुळे शेगावला देशभर अफाट प्रसिद्धी मिळाली आहे. शेगाव नगरी म्हणजे शिस्त, स्वच्छता आणि सुंदर नियोजनाचे उत्तम उदाहरण...
कशासाठी पाण्यासाठी – लेकुरवाडी टेकडीवरील सत्संग !
लेकुरवाडी टेकडी ही बुलढाणा जिल्ह्यातील खामगावजवळ आहे. संजय गुरव यांनी त्यांच्या पत्नीसह त्या टेकडीवर बीजारोपण, वृक्षारोपण, वनराई बंधारे, पक्षी निरीक्षण अशी कामे केली. त्यांचे काही मित्र त्यांच्या पत्नींसह या सामाजिक कार्यासाठी जोडले गेले. त्यांनी त्या ‘सत्संगा’चे नामकरण ‘नवरा-बायको फाऊंडेशन’ असे केले आहे. ती संस्था फक्त श्रमदानाकरता आहे ...
दंडारण – आंध जमातीचे लोकधर्मी नाट्य
‘दण्डार’ हा नृत्यप्रकार प्राचीन काळापासून चालत आलेला आंध जमातीचा नृत्यप्रकार आहे. निसर्गातील मानवाला जीवन देणाऱ्या महाभूतांविषयीची श्रद्धा हा दंडारणातील विविध कलाविष्कारांचा विषय असतो. आंधांची जीवनपद्धतच त्यांच्या नृत्यातून व्यक्त होते म्हणून त्याला लोकधर्मी संबोधले जाते...
विदर्भाची खाद्यसंस्कृती पानगे/रोडगे (पानगे/रोडगे यांतील सूक्ष्म भेद)
गव्हाच्या पीठापासून बनवला जाणारा पानगे/रोडगे हा पदार्थ विदर्भातील सर्वांच्या जिव्हाळ्याचा व आवडीचा विषय. मार्गशीर्ष-पौष महिना सुरू झाला, की शेतात, तर कधी घरी पानग्याचा/रोडग्याचा बेत...
सरोवर संवर्धिनी : गावोगावचे तलाव वाचवण्यासाठी ! (India’s Lake Culture)
'सरोवर संवर्धिनी' हा नवा, अजून फारसा न रुळलेला उपक्रम आहे. त्याचे स्वरूप ठिकठिकाणच्या लोकांनी त्या-त्या ठिकाणी एकत्र येऊन, तेथील जलस्रोतांची काळजी घेऊन जलसंवर्धनाच्या दृष्टीने आखलेला कृती आराखडा असे आहे.
मोत्यांची शेतकरी – मयुरी खैरे
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हा प्रकल्प गावोगावच्या कर्तबगार व्यक्तींचा सातत्याने शोध घेऊन ती माणसे समाजासमोर मांडत अाहे. त्या शोधाला परिसराचे बंधन नाही. त्यातूनच महाराष्ट्राबाहेरच्या...
गौतम गवईची कारखानदारी
मी ‘साहित्यकुंज' संघ स्थापन करून त्याअंतर्गत दर सहा महिन्यांनी नवोदितांसाठी ‘काव्य-लेख-कथा’ स्पर्धा आयोजित करत असे. त्यातील निवडक साहित्य घेऊन ‘साहित्यकुंज' अनियतकालिकाचे अर्धवार्षिकांक दर दिवाळीच्या...
लोणार सरोवर
लोणार हे महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर जगातील आश्चर्य समजले जाते. ते नोटिफाईड नॅशनल जियो-हेरिटेज-मॉन्युमेंट आहे. उल्कापाताच्या आघातामुळे त्या सरोवराची निर्मिती झाली. सरोवराचा...
श्रद्धेचे व्यवस्थापन – श्री गजानन महाराज संस्थान
मी शेगावला कामानिमित्त जाणार आहे, असे बायकोला सांगितल्यावर तिने सात्त्विक राग व्यक्त केला. मग म्हणाली “मी महाराजांची पोथी वाचते आणि तुला महाराज बोलावतात. हे...
सिंदखेड राजा (Sindkhed Raja)
सिंदखेड राजा हे गाव आणि तालुकाही बुलढाणा जिल्ह्यात आहे. ते गाव शिवाजी महाराजांची आई वीरमाता जिजाबाई भोसले यांचे जन्मगाव आहे. त्यामुळे सिंदखेड राजा या...