भोपाळच्या गादीवर महिला १८१८ पासून शंभर वर्षे राज्य करत होत्या. त्यांनी कल्याणकारी राज्य स्थापण्याचा प्रयत्न केला. त्यात सिकंदर बेगम व सुलतान जहाँ बेगम यांनी लष्कर सेवा, प्रशासन व्यवस्था आणि न्यायव्यवस्था यात केलेल्या सुधारणा महत्त्वपूर्ण ठरल्या…
बनारस शहरात साधारण तीन हजारांच्या आसपास मराठी भाषिक समाज आहे. मराठी समाज स्थलांतरित होऊन सतराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून त्या ठिकाणी आलेला आहे. काशी हिंदू विश्ववविद्यालयातील...