Tag: बच्चे लोग टाली बजाओ
दिलीप पांढरपट्टे – समृद्ध जाणिवांचा गझलकार
मराठी गझल समृद्ध करण्यातील दिलीप पांढरपट्टे यांचे कार्य महत्त्वाचे आहे. मराठी गझलमध्ये जे दहा-बारा महत्त्वाचे गझलकार मानले जातात त्यात पांढरपट्टे अग्रेसर आहेत. सुरेश भटांच्या कवितेच्या कार्यक्रमाचा परिणाम अनेक तरुणांवर झाला, त्यांमध्ये दिलीप पांढरपट्टे हे कवी होते. पांढरपट्टे ते ऋण कृतज्ञतेने मान्य करतात...