Tag: फ्रान्सिस दिब्रिटो
संमेलन अध्यक्ष वेगळ्या नजरेतून
सुरेश लोटलीकर यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे वर्तमानपत्रांतून व मासिकांतून गेली पंचवीस-तीस वर्षे प्रसिद्ध होत आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांतील राजकीय व सामाजिक भाष्य मार्मिक असते. लोटलीकर हे उत्तम 'कॅरिकेचरिस्ट' ही आहेत. त्यांनी पुल व गांधी यांची रेखाटलेली कॅरिकेचर्स खूप प्रसिद्धी पावली. त्यांना पुस्तकातही स्थान मिळाले...
साहित्य सहवास व वसईतील सांस्कृतिक वातावरण
फादर दिब्रिटो हे त्र्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हा मोठा मननीय योग आहे. त्यामुळे मराठी साहित्याच्या विशालतेची ग्वाही मिळते. फादर स्टीफन्स, ना.वा. टिळक, फादर...
फ्रान्सिस दिब्रिटो यांचा सृजनाचा मळा
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी निसर्गातून मिळालेला अनुभव संवेदनशील मनाने घेतला व त्यातून त्यांचा ‘सृजनाचा मळा’ फुलवला. ‘सृजनाचा मळा’ हा त्यांचा ललित लेखसंग्रह आहे. त्यात...
कृतिशील समाजचिंतक फादर फ्रान्सिस दिब्रिटो
फादर दिब्रिटो हे कॅथलिक पंथीय ख्रिस्ती धर्मगुरू आहेत. त्यांचा जन्म वसईतील मराठी भाषिक ख्रिस्ती कुटुंबातील. विरार-आगाशी परिसरातील नंदाखाल हे त्यांचे जन्मगाव. मराठी साहित्यातील एक सिध्दहस्त...