‘डिस्कव्हरी महाराष्ट्र’मध्ये मिलिंद गुणाजी यांनी निर्देश केल्यामुळे लोहगड किल्ला प्रकाशझोतात आला, सध्या अनेक तरुण-तरुणी लोहगडाकडे आकर्षले जात आहेत. लोहगड बघण्यासाठी आठवड्याच्या गुरुवारी व रविवारी हमखास मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, कारण गुरुवार या दिवशी पुणे येथील कंपन्यांना सुट्टी असते तर रविवारी मुंबई येथील कंपन्यांना सुट्टी असते. लोहगडाच्या इतिहासाविषयी थोडेसे...