Tag: पुणे
सुधीर गाडगीळ – पुण्यभूषण!
सूत्रसंचालक पदाचे महत्त्व हे सर्वप्रथम ठसवले ते सुधीर गाडगीळने. तोपर्यंत कार्यक्रमात कधी निवेदन आले तर ते निव्वळ अनुक्रमाणिका-वाचन असायचे. सुधीरने त्या शुष्क निवेदनात त्याच्या सदा प्रफुल्लित चेहऱ्याने आणि ठसठशीत आवाजाने जिवंतपणा आणला. सुधीरने त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर कार्यक्रमात निवेदकाला वक्त्याइतके महत्त्व आणून दिले...
गिरीश अभ्यंकर – मजेत राहणारा माणूस!
ज्याला त्याला, प्रत्येकाला अन्न कसं आवडतं आणि ते कसं शिजवायचं आहे हे ठरवण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे ही गिरीश अभ्यंकरांची मूळ भूमिका. एक मशीन केलं...
पवनामाईची जलदिंडी
पुण्यातल्या पवना नदीच्या पुलावरून मोटारसायकल खडखडत चालली होती. पुलावर डंपर उभा असल्याने मोटारसायकलस्वाराने गाडी थांबवली. त्याने पाहिले, की डंपर पूलावरून नदीत रिकामा केला जात...
विदूर महाजनच्या सतारीचे खेड्याखेड्यात झंकार!
विदूर महाजन हा मनस्वी कलावंत आहे. तो आठवीत असताना सतारीच्या प्रेमात पडला, त्याने नंतर तीस-पस्तीस वर्षे सतारीची साधना व आराधना केली, तो गेली काही...
बालनाट्य चळवळ आणि पारखीसर
सडसडीत बांधा, कमावलेला आवाज आणि अभिनय करण्याबरोबर अभिनय शिकवण्याचे कसब... ते पारखीसर!
पारखीसरांच्या व्यक्तिमत्त्वामधील विविध पैलू इतरांना कायमच थक्क करतात! ते लेखन, अभिनय, दिग्दर्शन, नकलांचे...
कॅमे-याचे संग्रहालय
पुण्यातील वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन केंद्र
स्वतःच्या व्यस्त दिनक्रमातून जपलेली स्वतःची अशी खास आवड म्हणजे छंद. छंदांचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. काहींचे छंद स्वतःपुरते मर्यादित असतात. तर...
आपल्यातलेच अतिरेकी?
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या ही कोणाही सुसंस्कृत माणसाला सुन्न करणारी घटना आहे. टीव्हीवर व वृत्तपत्रांत ‘खून’ हा शब्द वापरून मिडियाने मराठीचे ज्ञानही प्रदर्शित...
सहेली : वेश्यांसाठी ‘मै हूं ना!’
वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या, मात्र त्यातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या आणि त्यांतील वय झालेल्या स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभ्या राहण्यासाठी मदत करणारी संस्था ! सहेली! ...
‘सहेली’ १९९८...
वसंतची गरुड भरारी
माझी वसंत वसंत लिमये याच्याशी ओळख अनेक वर्षांपासूनची आहे, पण त्याचा घट्ट परिचय तीन-चार वर्षांपूर्वी झाला; त्याने त्याची ‘लॉक ग्रिफिन’ ही कादंबरी लिहिण्यास घेतली तेव्हा!...
मोहम्मद मक्की – दगडांच्या रत्नांचा सम्राट
‘दगडांच्याही देशा...’ असे कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राला केलेले संबोधन समर्पक आहे. महाराष्ट्राची जमिन विविध खनिजसंपत्तीने समृद्ध आहे. त्यातील दगडांचा खजिना शोधण्याचा छंद पुण्यातील मोहम्मद फसिउद्दिन मक्की यांना...