डॉ. महेश गायकवाड हा एक झपाटलेला तरुण ! त्या अवलियाने भीतीचा आणि अंधश्रद्धेचा विषय असलेल्या वटवाघळांवर पीएच डी केली आणि निसर्गात राहून निसर्गाशी संवाद साधला. तो निसर्ग संवाद लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत. लोक त्यांना ‘वटवाघळांचे डॉक्टर’ म्हणून ओळखतात...
अमला रुईया हे व्यक्तिमत्त्व भारतात पाण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये परिचित आहे. त्या या कार्याकडे राजस्थानात पडलेल्या दुष्काळांनी (1999-2000 आणि 2003) वळल्या.
बावखल हा शब्द वसईच्या बोलीभाषेतील आहे. त्याचा अर्थ आहे - पाण्याने भरलेला, छोट्या तलावासारखा मोठा खड्डा होय (बाव म्हणजे विहीर आणि बावखल म्हणजे विहिरीजोगा मोठा खड्डा). तशी बावखले वसई परिसरात गावागावात असायची...
नदीचे पुनरुज्जीवन सामान्य नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय शक्य नाही! तोच विचार मनात ठेवून आम्ही जीवितनदी संस्थेतर्फे, 'दत्तक घेऊया नदीकिनारा' ही योजना 2017 साली सुरू केली.
अल्पजीवी, भक्कम खोड नसलेल्या वनस्पती आणि खडकांच्या भेगेत, फटीत, जमिनीतील खोलगटीत दडलेले साप, बेडूक, सरडे, वटवाघळे हे कीटक, प्राणी... तेसुद्धा निसर्गाचा भाग आहेत, त्यांना...
‘उगम’ ग्रामीण विकास संस्था ही उमरा (तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली) येथील आहे. ती संस्था शाश्वत ग्रामीण विकासासाठी कार्यरत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील कुटुंबांना...
हिंगोली जिल्हा-तालुक्यातील कयाधू नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी ‘उगम ग्रामीण विकास संस्था’ व तिचे संस्थापक जयाजी पाईकराव यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. हिंगोली जिल्ह्यात पैनगंगा, पूर्णा...
सचिन मूळ सोलापूरचा. तो सध्या पुण्यात वकिली करतो. त्याची कमाल म्हणजे तो विविध सामाजिक उपक्रमांतून माणुसकी जोपासतो! त्याने तो रस्त्याच्या कडेला फूटपाथवर उघड्याने झोपलेल्या...
‘डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रूप’ ही सांगलीतील संस्था पर्यावरण संवर्धन व पर्यावरण जागृतीचे कार्य करते. संस्थेचे कार्य ‘इकोफ्रेंडली लाइफ स्टाइल’ लोकांनी स्वीकारावी यासाठी विविध उपक्रमांच्या...
झाडीपट्टी हा विदर्भाच्या भंडारा जिल्ह्यातील भाग तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. काही तलाव केवळ कागदोपत्री आहेत, तर काही अत्यंत वाईट अवस्थेत. तलावांचे पाणी, मासे...