'वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था' नावाप्रमाणेच खानदेश विभागातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करते. संस्थेची स्थापना 2006 साली झाली (अधिकृत नोंदणी -2009). संस्थेचे संस्थापक आहेत बाळकृष्ण देवरे....
तणमोरांची संख्या जगभरात साधारणत: फक्त बाराशेच्या आसपास आहे. मात्र, त्या नामशेष होत जाणा-या पक्ष्यांना वाचवण्यासाठी महाराष्ट्रात पट्टीचे शिकारी गणले गेलेले फासेपारधीच पुढे सरसावले आहेत!...