Tag: पक्षिनिरीक्षण
शेवगाव पक्षी निरीक्षणातील कॅमेऱ्यात मगरीचे शेपूट
पैठणचे जायकवाडी धरण शेवगावपासून (नगर जिल्हा) अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर आहे. तेथे हजारो स्थलांतरित पक्षी दरवर्षी येत असतात. म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी आवश्यक ती भौगोलिक परिस्थिती शेवगावापासून हाकेच्या अंतरावर तयार झाली आहे. तिचा लाभ सभोवतालच्या खेड्या-शहरांतील लोक आनंदाने घेत असतात. खरे तर, नाथसागर जलाशयाचा सर्व भाग हा पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे...
पक्षीमित्र अनिल महाजन आणि त्यांची चातकसंस्था
अनिल महाजन यांना शाळेमध्ये अभ्यासात रस फारसा नव्हता, परंतु त्यांना पक्ष्यांचे निरीक्षण करण्यास आवडत असे आणि त्यातूनच पक्षी-अभ्यासात त्यांचे स्थान तयार झाले व ते...
पक्षीमित्र दत्ता उगावकर
दत्ता उगावकर हे निफाडच्या माणकेश्वर वाचनालयाचे चिटणीस न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या स्मारकाचे कर्ते! पण त्यांची खरी ओळख ही पक्षीमित्र आणि पक्षीनिरीक्षक अशी आहे....
सोलापूरचे पक्षिवैभव
सोलापूर जिल्ह्यातील बराच भूभाग ओसाड व माळरानी आहे. शिवाय नद्या व ओढे तसेच तळी मुबलक आहेत. जिल्ह्यात सुमारे शंभरएक किलोमीटरपेक्षा अधिक लांब वाहणारी भीमा,...