Tag: नेर तालुका
लिंगा गावचे अवधुत पंथी स्तंभ !
लिंगा गाव यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यात आहे. लिंगा-बोरगाव हे जोडगाव आहे, दोन्ही गावांची ग्रामपंचायत एक आहे – बोरगावचे सहा आणि लिंगाचे चार सभासद निवडले जातात. अधिकतर बोरगावचा सरपंच असतो. परंतु ती पोटगावे एकमेकांपासून स्वतंत्र आहेत. लिंगा वेगळे आणि बोरगाव वेगळे. लिंगाची लोकवस्ती साडेतीनशे. बोरगावची लोकवस्ती बाराशेच्या आसपास आहे...
रवी गावंडे – अवलिया ग्रामसेवक
रवी गावंडे हा माणूस अफलातून आहे. ते रूढार्थाने ग्रामसेवक नाहीत. मात्र त्यांनी स्वीकारलेली जबाबदारी तीच आहे. ते यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील त्यांच्या पाथ्रड गावात...