Tag: निफाड गाव
मंदिर जीर्णोद्धारप्रसिद्ध सुभाष कर्डिले
सुभाष कर्डिले हे निफाडचे राहणारे. निफाडमध्ये जी मंदिरे आहेत त्यांपैकी कर्डिले यांचा सहभाग शनैश्वराचे मंदिर, विठ्ठल-रुक्मणी मंदिर, खंडेरायाचे मंदिर, मुंजाबाचे मंदिर व भद्रा मारुती...
शतकाच्या उंबरठ्यावरील निफाडचे श्री माणकेश्वर वाचनालय
सी.के. गाडगीळ, व्ही.बी. सोनवणी आणि श्री जी.आ. उगावकर या तीन जणांच्या कमिटीने 1919 साली लावलेले रोपटे म्हणजे निफाड येथील ‘श्री माणकेश्वर वाचनालय’. त्यांनी तो...
किरण कापसे – समाजसेवेसाठी स्थानिक राजकारणात!
किरण कापसे मूळचे नाशिकचे – निफाडच्या ‘वैनतेय विद्यालया’चे विद्यार्थी. ते आता ‘वैनतेय विद्यालया’चे विश्वस्त आहेत. त्यांची सामाजिक कार्यकर्ता, नगरसेवक अशीही त्यांची ओळख आहे.
किरण यांचे...
प्रल्हाद पाटील-कराड – प्रगतशील शेतकरी
प्रल्हाददादांची ओळख ही ‘एक प्रगतशील शेतकरी’ म्हणून आहे. प्रल्हाददादांचा (प्रल्हाद नामदेव पाटील) जन्म २७ फेब्रुवारी १९३० रोजी जळगाव, तालुका निफाड येथे शेतकरी कुटुंबात झाला....
नईमभाई पठाण – पुरातन वस्तूंचे संग्राहक
नाशिक जिल्ह्याच्या निफाडमध्ये राहणारे नईमभाई पठाण हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहेत. ते ‘नाशिक जिल्हा ग्रंथालय संघा’चे बावीस वर्षांपासून कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. त्यांना 2012 साली ग्रंथमित्र पुरस्कारही मिळाला. ते त्यांचे घड्याळदुरुस्ती व विक्री हे परंपरागत दुकान सांभाळून आजुबाजूच्या गावातून, शहरांतून फेरफटका मारतात. तेथील जुने बाजार धुंडाळतात. दुर्मीळ, अनोख्या वस्तूंचा त्यांचा संग्रह पाहण्याजोगा आहे...
पक्षीमित्र दत्ता उगावकर
दत्ता उगावकर हे निफाडच्या माणकेश्वर वाचनालयाचे चिटणीस न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या स्मारकाचे कर्ते! पण त्यांची खरी ओळख ही पक्षीमित्र आणि पक्षीनिरीक्षक अशी आहे....