Home Tags नाशिक

Tag: नाशिक

नाशिक

_Mankeshwar_Vachanay_2_1.jpg

शतकाच्या उंबरठ्यावरील निफाडचे श्री माणकेश्वर वाचनालय

सी.के. गाडगीळ, व्ही.बी. सोनवणी आणि श्री जी.आ. उगावकर या तीन जणांच्या कमिटीने 1919 साली लावलेले रोपटे म्हणजे निफाड येथील ‘श्री माणकेश्वर वाचनालय’. त्यांनी तो...
_Devpur_2.jpg

देवपूरला बाबा भागवत आणि राणेखान यांचा अजब इतिहास

देवपूर हे नाशिक जिल्ह्यात सिन्नर शहरापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे. देवपूरचा संदर्भ पुराणात येतो. त्याची नोंद इतिहासातही आहे. देवपूर वारकरी परंपरेशीही जोडले गेलेले आहे....
_Prasad_Deshpande_1.png

छंदोमयी प्रसाद देशपांडे!

मी लेखक-कवी, गायक, संगीतकार, दिग्दर्शक, क्रीडापटू, समाजसेवक, कलाकार अशा मान्यवरांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या स्वाक्षरी गेल्या वीस वर्षांपासून जमवत आहे. मला वाचनाची आवड. त्यामुळे मी...
_Vainatey_1_0.jpg

निफाडच्या वैनतेयाचे विविध ज्ञानामृत

0
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे नाव सर्वत्र परिचयाचे झाले ते ‘झी मराठी’ वाहिनीवर सादर झालेल्या ‘उंच माझा झोका’ या मालिकेमुळे. रानडे यांचा जन्म नाशिक...
_Pravin_wamane_1.jpg

प्रविण वामने यांचा ग्रामोद्धाराचा वसा

सिन्नर तालुक्यातील डुबेरे हे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले. गाव छोटेसे आणि आडवळणी, पण ते आदर्श गाव बनावे यासाठी प्रयत्न करणारे प्रविण वामने. प्रविण वामने...
_Veergaoncha_Bohada_1.jpg

विरगावचा भोवाडा

1
आमच्या विरगावला भोवाड्याची परंपरा कायम आहे. दरवर्षी आखाजीच्या आसपास चैत्र-वैशाख महिन्यात भोवाडा व्हायचा. तरी दरवर्षीचे सातत्य पूर्वीसारखे आता उरलेले नाही. चैत्र-वैशाख म्हणजे उन्हाळा. शेतक-यांना...
_Bebiche_Wadgaon_1.jpg

बेबीचे वडगाव

नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये वडगाव नावाचे छोटेसे गाव आहे; त्यास ‘बेबीचे वडगाव’ असेही म्हणतात. ते सिन्नरच्या  दक्षिणेकडे सहा किलोमीटरवर स्थित आहे. गावकऱ्यांकडून त्याबद्दल मिळालेली माहिती अशी –...
_Nasik_Loknatya_Mela_2.jpg

नाशिकरोडची लोकनाट्य-मेळा संस्कृती

नाशिकरोड हे नाशिकचे उपनगर. मध्य रेल्वेचे नाशिकला जाण्यासाठी रेल्वेस्टेशन. इंग्रजांच्या काळात ‘इंडिया सिक्युरिटी प्रेस’ आणि ‘करन्सी नोट प्रेस’ नाशिकमध्ये सुरू झाल्याने तेथील कामगारांमुळे वस्ती...
_Pravin_Kalokhe_1.jpg

जीनियस दिग्दर्शक प्रवीण काळोखे

प्रवाहापेक्षा वेगळी नाटके करणे व कलावंतांना घडवणे असे काम निष्ठापूर्वक नाशिकमध्ये करणारे ‘जीनियस’ संस्थेचे प्रमुख प्रवीण काळोखे. प्रवीणचा जन्म नाशिकजवळच्या चणकापूरचा. वडील इरिगेशन खात्यात...

खुळ्यांच्या गावची अडाणी आळी!

मला ‘तुम्ही खुळे का?’ हा प्रश्न कोणाही अनोळखी व्यक्तीशी परिचय करून घेताना किंवा देताना हमखास विचारला जातो! आमच्या वडांगळी गावात साधारणत: सत्तर टक्के कुळे ‘खुळे’...