निफाड तालुक्याच्या (नाशिक जिल्हा) नांदुर्डी गावातील रामचंद्र शंकर कुंभार्डे यांना 1965 सालच्या भारत-पाक युद्धामधे, वयाच्या अवघ्या एकतिसाव्या वर्षी वीरमरण आले. रामचंद्र यांच्या पाठीमागे त्यांची...
शहा हे गाव नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वसलेले आहे. ते सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील वावी गावापासून उत्तरेला आठ किलोमीटर अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या अडीच ते तीन...
नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळस नावाचे छोटेसे गाव आणि पृथ्वीच्या दक्षिण टोकावरील बर्फाळ अंटार्क्टिक खंड यांचा संबंध काय? उत्तर एकच. अशोक सुरवडे!
अशोक हा विलक्षण आणि...
गावाची ओळख ही तेथील लोकांच्या वागणुकीवरून बनते. उदाहरणार्थ शिस्तप्रिय, वक्तशीर पुणेकर, घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावणारे मुंबईकर! रोज भानगडी करणा-या आणि भांडणाऱ्या लोकांचे भानगडवाडी हे गाव....
नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील ‘युवा मित्र’ स्वयंसेवी संस्था शाश्वत विकासाच्या ध्यासाने काम करत आहे. शेतक-यांनी शेतक-यांसाठी उभी केलेली ‘देवनदी व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनी’ व...
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा दुष्काळी तालुका. सरकारने 1970 च्या दशकात महाराष्ट्रातील एकशेचोवीस तालुके अतिदुष्काळी म्हणून घोषित केले होते. त्यांपैकीच एक सिन्नर होता. तालुका भौगोलिक...
मधुकर गीते! ते नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील मेंडीचे. त्यांनी ‘सहारा व्यसनमुक्ती केंद्रा’च्या माध्यमातून त्या कामाचा शिस्तबद्ध आराखडा मांडलेला आहे. व्यसनाधीन व्यक्तींचे दु:ख त्यांच्या थेट...
नारायण टेंभी हे अवघ्या तीनशेचौऱ्याऐंशी हेक्टर क्षेत्रफळात वसलेले छोटेसे गाव. ते निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंतच्या पूर्वेकडे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे. गावाने स्वयंस्फूर्तीने...
नाशिक जिल्ह्यातील निफाडजवळील कोठुरे गावाचे जगन्नाथ खापरे हे द्राक्ष उत्पादन व त्यासाठी परकीय बाजारपेठ निर्माण करण्यासाठी मागील पंचेचाळीस वर्षांपासून झटत आहेत. त्यांनी त्यांच्या स्वत:च्या...
डुबेरे हे गाव नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरापासून दक्षिणेकडे सात किलोमीटरवर आहे. गाव छोटे पण टुमदार आहे. एका बाजूला औंढपट्टा डोंगराची रांग आहे व दुसऱ्या...