नागपूर
Tag: नागपूर
नागपूरची ‘माग्रस’ चळवळ
समाजातील वाचनवृत्ती कमी झाल्याची झळ नागपूरच्या ‘माग्रस’ चळवळीलादेखील लागली. ‘माग्रस’ (माझा ग्रंथ संग्रह) चळवळीने गेल्या त्रेचाळीस वर्षांपासून अनेकांची खासगी ग्रंथालये वाङ्मयीन दृष्ट्या सशक्त केली. नागपूरच्या त्या उपक्रमासोबत जुळलेल्या कुटुंबांची आयुष्याची सायंकाळ सुरू झाली आहे. त्यामुळे नव्या पिढीने तो वसा पुढे चालवावा, यासाठी ती चळवळ ‘नेटिझन फ्रेंडली’ होऊ पाहत आहे. इंटरनेटवरून आवडीच्या विषयावर वाचन करणा-या युवक-युवतींना ‘माग्रस’ने त्या विषयांवर बोलण्यास साद घातली आहे. परंतु देव यांच्याशी त्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्या आवाहनास कोमट प्रतिसाद मिळत असावा असे जाणवले...
आनंदयात्री चकोर
माणसाच्या चित्तवृती चांगली कलाकृती वाचल्यावर स्थिरावतात. मनाला प्रसन्नता येते. अंत:करणातील सत्प्रवृत्तींना पालवी फुटू लागते. वृत्ती अंतर्मुख परंतु आशायुक्त बनते. माणसाला या जाणिवांपासून आनंद मिळतो....
कवितेचा दिवा
- शंकर विटणकर
शासकिय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर शंकर विटणकरांनी आपल्या बालकवितांचे पुस्तक प्रकाशित करण्याचा ध्यास घेतला. मात्र कुणाचीच अपेक्षीत मदत न मिळाल्याने त्यांनी हे पुस्तक स्वतःच...
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार स्वीकारताना……..
मनाची ती थरथर कधीच विसरणे शक्य नाही....
- मनोहर वि. नरांजे
मनोहर नरांजे यांचे वय केवळ एक्केचाळीस वर्षांचे आहे. ते नोकरीला लागताना मॅट्रिक होते. नंतर...
नवेगाव साधू – श्रमाचा सुगंध ल्यालेलं गाव
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा, साने गुरूजी स्वच्छ व सुंदर शाळा, दलित वस्ती सुधार प्रकल्प, केंद्र शासन पुरस्कृत...
आभाळाएवढा बाप
‘आयुष्य वेचिले, कुटुंब पोशिले’ ही जगरहाटी आहे, पण समाजाकडून उपेक्षित अशा, दुर्दैवाने देहविक्रय करणार्या स्त्रिया व मुलांना आधार देणारे विरळा! नागपूरचे रामभाऊ इंगोले यांचे...
सरस्वतीदेवीची सामाजिक कृतज्ञता
मुंबईच्या दादर येथील सरस्वतीदेवी विद्या विकास ट्रस्ट ने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट सेवेचे योगदान दिलेले आहे. त्याबद्दल ‘प्रियदर्शनी’ फाऊंडेशनतर्फे तिचा गौरवचिन्ह देऊन सन्मानही करण्यात आला...