Home Tags तंत्रज्ञान

Tag: तंत्रज्ञान

आधुनिक विज्ञानयुगात वारीचे औचित्य

0
पंढरीची वारी ही भागवत धर्माची जगातील एकमेवाद्वितीय परंपरा. ती आठशे वर्षांपासून नुसती टिकूनच राहिलेली नाही तर वृद्धिंगत होत आहे. वारी सर्वसमावेशक असल्याने तिचे औचित्य आधुनिक विज्ञानयुगातही आहे. कर्म, ज्ञान, भक्ती यांचा यथायोग्य मेळ आणि व्यवस्थापन कौशल्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे पंढरीची वारी. परम संगणककार विजय भटकर यांनी विज्ञान व आध्यात्म यांचा पायाच मुळात श्रद्धा आहे, ती अंध असू शकत नाही असे सांगून, त्यांची परस्पर पूरकता लेखाद्वारे उलगडून दाखवली आहे...

तिफण फाउंडेशनचा समाज माध्यमातून ‘कृषी विस्तार’

समाज माध्यमांच्या वापरातून कृषी विस्तार अधिक व्यापकपणे व्हावा या उद्देशाने तिफण फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. शेतकऱ्यांपर्यंत नवनव्या शेती पद्धतींची माहिती, आधुनिक शेतकीचे ज्ञान व कौशल्ये पोचावी याकरता सहाय्यक कृषी अधिकारी हे फेसबुक पेज व द फार्म बुक या युट्यूब चॅनलचा वापर केला जातो...
_Social_Media_2.jpg

सोशल मीडिया म्हणजे गावगप्पा!

0
सोशल मीडिया गेल्या दहा वर्षांत जगभर फैलावला. काही लोकांना तो रोगासमान वाटतो, म्हणून त्यावरील मेसेज खूप झपाट्याने पसरला तर त्याला ‘व्हायरल’ झाला असेच म्हटले...

विज्ञानात भारतीय मागे का?

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत गेल्या दीड हजार वर्षांत अनेक शोध लागले. त्यांवर आधारित नवे तंत्रज्ञान निर्माण झाले. त्यामुळे माणसाचे जीवन सुविधापूर्ण,...

सत्शक्तीच्या जागरणासाठी तत्त्वज्ञानाचा अभ्यास

तंत्रज्ञानाने मनुष्यजीवनावर एकविसाव्या शतकात एवढा प्रभाव टाकला आहे, की गतिमान या जगात तत्त्वज्ञानासारखे विषय संदर्भहीन झाले आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित केला जातो. विज्ञान...
_Tantraudyogi_javvadPatel_1.jpg

तंत्रउद्योगी जव्वाद पटेल

‘थिंक महाराष्ट्र’ला शोध अाहे तो कर्तृत्ववान माणसांचा. ते कर्तृत्व प्रत्येकवेळी मोठ्या गोष्टींमध्ये सापडते असे नाही. अनेकदा माणसे छोट्या, मात्र अत्यंत कल्पक गोष्टींच्या निर्मितीमधून स्वत:चे...
_Hacathon_2_2.jpg

हॅकथॉन : नवप्रवर्तनाची नांदी!

ज्या इंग्रजी शब्दांचा समाजाच्या रोजच्या संवादातील वापर लक्षात येण्याजोगा गेल्या काही वर्षांत वाढला आहे त्यात ‘इनोव्हेशन’ या शब्दाचा उल्लेख करावा लागेल. नव्या संकल्पना, पद्धती...
carasole

संतोष हुलावणे आणि त्‍याचा ह्युमेनॉइड रोबोट

मुंबईतील गोरेगाव येथे राहणाऱ्या व हार्डवेअर नेटवर्क इंजिनीयर असलेल्या संतोष हुलावले या पस्तीस वर्षांच्या तरुणाने भारतातील पहिला साडेसहा फुटी ह्युमेनॉइड रोबोट बनवण्याची किमया केली...
carasole1

गिरीश अभ्यंकर – मजेत राहणारा माणूस!

ज्याला त्याला, प्रत्येकाला अन्न कसं आवडतं आणि ते कसं शिजवायचं आहे हे ठरवण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे ही गिरीश अभ्यंकरांची मूळ भूमिका. एक मशीन केलं...
jayraj salgaonkar12

जयराज साळगावकर – ‘रिनेसान्स’ मॅन

नागपूरचे आर्किटेक्ट अशोक जोशी नवीन माणूस भेटला की प्रश्न विचारत, तुमचे चरितार्थाचे म्हणजे उपजीविकेचे साधन काय? तो माणूस उत्तर देई, मी पत्रकार आहे किंवा...