मुलांमध्ये अभ्यासाची, शिक्षणाची आवड उत्पन्न होण्यास हवी असेल, तर मुलांना समजून घेणे, त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का न लावणे व त्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव होणे ही...
ठाणे येथील मो.ह. विद्यालयाच्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासात प्रथम नि.गो. पंडितराव आणि त्यांच्यानंतर अविनाश बर्वे या दोन शिक्षकांनी शाळेचे सांस्कृतिक जीवन समृद्ध केले आणि इतर शिक्षक-विद्यार्थी...
‘अवनी मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय’ गेली दहा वर्षें कल्याणजवळील मुरबाड या ठिकाणी कार्यरत आहे. समाजात मतिमंद मुले ही वेडी म्हणून हिणवली जातात, दुर्लक्षित राहतात....
शिवाजी महाराजांनी सागरी सत्तेचा पाया प्रथम कल्याण बंदरात १६५८ मध्ये घातला. त्या बंदराला कल्याणची खाडी म्हणून ओळखले जाते, पण कल्याण पूर्वी प्रसिद्ध होते ते,...
माहिती हा सध्याच्या जगातील कळीचा घटक अाहे. माहितीचा वापर विविध कारणांसाठी होतो. मोठ्या कंपन्या माहितीचा वापर मार्केटींगसाठी करतात. ‘थिंक महाराष्ट्र’सारखी संस्था माहितीचा वापर सांस्कृतिक...
साठे घराण्याचा तिसऱ्या पिढीचा शिल्पकार म्हणजे सिद्धार्थ वामन साठे. ते भाऊ साठे यांचे पुतणे. सिद्धार्थ यांचा जन्म 1975 चा. त्यांचे प्राथमिक शिक्षण बालक मंदिर (कल्याण) व माध्यमिक शिक्षण सुभेदार वाडा हायस्कूल (कल्याण) येथे झाले. त्यांनी चित्रकलेत आवड होती म्हणून एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट या परीक्षा दिल्या. सिद्धार्थ इंटरमिजिएटमध्ये महाराष्ट्रात पहिले आले. सिद्धार्थ यांनी शिल्पकलेत शिक्षण घेण्याचे ठरवले...
कौस्तुभ ताह्मनकर यांच्या घराची बेल वाजवण्यापूर्वी त्यांच्या बंद दारावरील शीर्षकातील पाटी पाहुण्यांचे लक्ष वेधून घेते. घर टापटीप असते. तेथेच एक मुलगी खिडकीच्या तावदानाच्या काचा...
शिल्पकार शिल्प साकारतो म्हणजे नेमके काय करतो? शिल्पकार मातीच्या गोळ्यातून केवळ एक मूर्ती/शिल्प घडवत नसतो, तर तो त्या माध्यमातून एक विचार, एक कलाकृती आकारास...
प्रांजलाची आई परिस्थितीने त्रस्त अवस्थेत माझ्याकडे आली. प्रांजला ही इयत्ता दुसरीमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेतील विद्यार्थिनी. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर. त्या चालू वर्षाच्या अभ्यासाचा मोठा बोजा...
ते कन्याकुमारीहून थेट जम्मूला ट्रेनने प्रवास करतात; ते गुवाहाटीपासून अगदी ओखापर्यंत जातात आणि ते सगळे फिरण्यासाठी नव्हे, तर फक्त प्रवास अनुभवण्यासाठी! बरे, त्यांनी भारताचा...