Home Tags झाशीची राणी

Tag: झाशीची राणी

मनकर्णिका ऊर्फ मनू – झाशीची राणी (Queen of Zhansi was Manu before she was...

झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र लिहिण्याचा प्रयत्न, द.ब. पारसनीस यांनी लिहिलेले पहिले चरित्र प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील शेसव्वाशे वर्षांत अनेक लोकांनी विविध अंगांनी केला आहे, त्या सर्वांमध्ये प्रतिभा रानडे यांचे ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ हा चरित्र ग्रंथ सर्वांगसुंदर आहे. त्या वेळच्या लोकांच्या भावना; तसेच, आजूबाजूची परिस्थिती याचे उत्तम दर्शन त्या पुस्तकामधून घडते...

द.ब. पारसनीस या इतिहासकाराचा जन्म ! (How the historian named D B Parasnis was...

हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये जी लोकोत्तर स्त्रीरत्ने प्रकाशमान झाली त्या सर्वांमध्ये शेवटचे व शौर्यगुणामध्ये अग्रेसर असे स्त्रीरत्न म्हणजे झाशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब होत. पारसनीस यांनी झाशीच्या राणीसंबंधीची बारीकसारीक माहिती सोन्याच्या खाणीत काम करणारा माणूस क्षणोक्षणी, कणाकणाने सोने टिपतो तशी गोळा केली. ती प्रचंड कष्टाने जमवलेली माहिती त्यांनी कल्पकतेने लिहून काढली. त्या बाबतीत पारसनीस यांना प्रतिभेची भरभरून अशी देणगी मिळाली होती...
_Rani_Lakshmibai_1_0.jpg

झाशीची राणी लक्ष्मीबाई

झाशीच्‍या राणी लक्ष्‍मीबाई यांचे पूर्ण नाव लक्ष्‍मीबाई गंगाधरराव नेवाळकर. त्‍या एकोणीसाव्‍या शतकात ब्रिटीशांच्‍या 'ईस्‍ट इंडिया कंपनी'विरोधात झालेल्‍या 1857 च्‍या स्‍वातंत्र्य उठावातील अग्रणी सेनानी होत्या. त्‍यांनी त्‍या उठावात गाजवलेल्‍या शौर्यामुळे त्‍या क्रातिकारकांचे स्‍फूर्तीस्‍थान होऊन गेल्‍या...
carasole

गोडसे भटजींचा – माझा प्रवास

5
मराठी ऐतिहासिक चित्रपटच जणू! पिवळसर, जीर्णशीर्ण पानांचे, छोटेसे एक पुस्तक हा माझा आयुष्यातील शंभर टक्के खात्रीलायक विरंगुळा होता. त्या पुस्तकाची भेट हा अनुभव प्रत्येक वेळी...
पोराळ्याचा भक्कम दगडाचा पार आणि चिमुकले मंदीर

पारांच्या ओळींचे पारोळा

पाराची भारतीय संकल्पना संपूर्ण गावात आणणारे महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यात पारोळा हे छोटे गाव आहे. तिथे चौरस्त्यांमध्ये अथवा कडेला 'पारांच्या ओळी' असल्याने पारओळी असे नाव पडले. पुढे त्याचे पारोळा झाले. गावातले रस्ते काटकोनात शिस्तशीर आहेत. धुळ्याहून जळगावकडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावर पारोळा आहे...