Home Tags ग्रामविकास

Tag: ग्रामविकास

नीलिमा मिश्रा – ऐसी कळवळ्याची जाती

2
आशिया खंडातील नोबेल पुरस्कार मानल्या जाणा-या रॅमन मॅगसेसे पुरस्कारानं आतापर्यंत पंचेचाळीसहून अधिक भारतीयांना सन्मानित करण्यात आलं आहे. या प्रभावळीतील नवीन नाव आहे, धुळे-जळगावच्या नीलिमा...
carasole1

मेंढालेखातील खुशी

गडचिरोली  जिल्ह्यातील मेंढालेखा गावचे गावकरी सध्या खुशीत आहेत. कारण त्यांच्या मालकीच्या जंगलातील बांबू विकून त्यांच्या ग्रामसभेने यंदा बारा लाख रुपये मिळवले. पुढील वर्षी ही...
top_images7

ज्याचा त्याचा विठोबा

‘धामणेर’, ‘निढळ’ आणि ‘लोधवडे’... ग्रामस्वच्छता अन् निर्मल ग्राम अभियानात रोल मॉडेल ठरलेल्या या खेड्यांमध्ये, किंबहुना, ढोबळ बोलायचं तर सार्‍या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, शिवाराच्या पंढरीतला हिरवा विठ्ठल पाण्यावाचून करपला म्हणून मरणाची वारी करणारा बळीराजा मला दिसला नाही!....उलट, इथं मस्कतला डाळींब निर्यात करणारा निरक्षर साधाभोळा शेतकरी भेटला… घोटभर पाण्यासाठी पाखरागत वणवण हिंडणार्‍या लेकीबाळी भेटल्या नाहीत ... उलट, इंडो-जर्मन प्रकल्प अन् जलस्वराज्य योजनेतून तंत्रशुद्धपणे घालून दिलेले पाणीव्यवस्थापनाचे आदर्श भेटले… एरवी शाहरुखचा ‘स्वदेस’ थिएटरमध्ये बघताना भारावलेला अन् प्रत्यक्षात उच्च शिक्षण घेऊन फॉरेनला त्यातल्या त्यात शहरात जायची स्वप्नं बघणारा तरुण इथं भेटला नाही...
_Hiware_Bajar_1

हिवरेबाजार आणि पोपट पवार

आदर्श., यशवंत... निर्मल वनग्राम पोपट पवारांचा हिवरेबाजार सुखानं, आनंदानं, नांदणारं गाव माझ्या गावात व्यसनाचा वास नाही इथं कोणीही अक्षरआंधळा नाही गावच्या घराघरात गोबरगॅस, ऊर्जाचूल घराघरात एक नाही तर दोनच मुलं. गावचं...