Home Tags गिरीश प्रभुणे

Tag: गिरीश प्रभुणे

समाजशिक्षक गिरीश प्रभुणे – पद्मश्री! (Girish Prabhune: Social Reformer awarded Padmashree)

गिरीश प्रभुणे यांना समाजशिक्षक हा पुरस्कार कृ.ब.तळवलकर ट्रस्टतर्फे 2012 मध्ये देण्यात आला. मी माझ्या ट्रस्टी मित्रांसोबत त्या निमित्ताने त्यांच्या चिंचवड येथील समरसता गुरूकुलम या शाळेला भेट दिली होती.