Home Tags गावगाथा

Tag: गावगाथा

_Katraj_2.jpg

प्रगतिपथावर पुढे असणारे – कात्रज

4
छत्रपती शिवाजी महाराजांनी लालमहालात शाहिस्तेखानाची बोटे कापल्यानंतर मागे लागलेल्या मोघल सैन्याला चकवा देण्यासाठी कात्रज घाटात शे-दीडशे बैलांच्या शिंगांना बांधलेले पलिते पेटवून दिले. त्या पलित्यांच्या...
_ShegavBudruk_2.jpg

शेगाव बुद्रुक

एकाच नावाची दोन गावं जवळजवळ वसलेली असतात. त्यांना ओळखण्यासाठी मोठा म्हणजेच बुद्रुक व छोटया गावासाठी खुर्द असे गावाच्या नावापुढे लावले जाते. शेगाव हे शेगाव बुद्रुक...
_HarliBudruk_1.jpg

हरळी बुद्रुक (Harli Budruk)

हरळी बुद्रुक हे गाव कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. ते गडहिंग्लज-चंदगड मार्गावर हिरण्यकेशी नदीच्या काठी वसलेले आहे. नदी असल्यामुळे गावाभोवती बाराही...
_Gotevadi_1.jpg

गोटेवाडी

सह्याद्री व माणकेश्वराच्या कुशीत लपलेले गाव म्हणजे गोटेवाडी. गोटेवाडी गाव हे सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यात आहे. तालुक्यापासून गावाचे अंतर पस्तीस किलोमीटर आहे. गावाची लोकसंख्या...

पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीची जखिणवाडी (Jakhinwadi)

जखिणवाडी या गावाला पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. गाव खुद्द शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. तसेच, छत्रपती शाहू महाराज जेव्हा औरंगजेबाच्या कैदेतून सुटून महाराष्ट्रात परत आले तेव्हा त्यांचा महाराणी ताराबाई यांच्याशी संघर्ष झाला होता. त्यावेळी तह जखिणवाडी गावी झाला होता. त्यानंतर दोन गाद्या निर्माण झाल्या. एक सातारची गादी आणि दुसरी कोल्हापूरची गादी. तो ‘वारणेचा तह’ म्हणून प्रसिद्ध आहे. तह 13 एप्रिल 1731 रोजी झाला. त्यांपैकी काही अटींचे पालन झाले तर काहींचे नाही. तहाची आठवण म्हणून शाहुराजांनी गावाला दोन तलवारी भेट दिल्या होत्या. त्या गावच्या मळाईदेवी मंदिरात आहेत...
_Lakh_Gaon_1.jpg

लाख (Lakh)

1
लाख हे गाव महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ या तालुक्यात आहे. तो मराठवाड्यातील भाग. गाव हिंगोलीपासून अकरा किलोमीटरवर आहे. गावात राम मंदिर, हनुमान मंदिर,...

शहा गाव (Shaha Village)

शहा हे गाव नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वसलेले आहे. ते सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील वावी गावापासून उत्तरेला आठ किलोमीटर अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या अडीच ते तीन...
_Dushere_1.jpg

दुशेरे – जाधवांचे गाव (Dushere)

दुशेरे हे गाव सातारा जिल्ह्यात कराड या तालुक्याच्या गावापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. तो भाग पश्चिम महाराष्ट्राचा. दुशेरे गावातील अधिकांश लोकांचे आडनाव जाधव हे...
_HastaGaon_1.jpg

हस्ता गाव (Hasta)

हस्ता गाव हे औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यात वसलेले आहे. कन्नडपासून पंधरा किलोमीटर अंतरावर हस्ता गाव आहे. मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर आत डोंगराच्या कुशीत वसलेले आहे....
_Yeliv_2.jpg

येळीव (Yeliv)

येळीव हे गाव सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यात आहे. तो भाग देशावरील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील असा संबोधला जातो. त्या गावाची लोकसंख्या एक हजार सहाशेपर्यंत आहे....