Tag: गणपती
मराठवाड्यातील पुरातन – श्री सिंदुरात्मक गणेश
सिंधुरासुराचे मंदिर शेंदुरवादा या गावी (तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद) आहे. सिंधुरासुराचा वध व गणेशाचे स्वतःचे वाहन मूषक/उंदीर यास दिलेली मुक्ती या दोन प्रमुख पौराणिक...
भाद्रपद महिन्यातील व्रते
भाद्रपद महिन्यात येणारी 'धार्मिक व्रते' हा श्रावण महिन्याच्या जोडीने समाजमनाच्या आस्थेचा विषय बनतो. ती क्रमाने एकापाठोपाठ येणारी स्वतंत्र व्रते आहेत. परंतु, ती पाठोपाठ येत...
वाईचा ढोल्या गणपती
वाई हे गाव कृष्णा नदीवरील आखीव-रेखीव घाट आणि कृष्णामाईचा उत्सव यांसाठी प्रसिद्ध आहे. वाई सातारा जिल्ह्यांत येते. तेथे महागणपतीचे मंदिर पर्यटकांचे खास आकर्षण आहे....
दुर्वा
दुर्वा ही एक तृण वनस्पती आहे. हे तृण पवित्र समजतात. ऋग्वेदात त्याचे उल्लेख मिळतात. (ऋ. 10.142.8., 10.134.5) दुर्वांना तैतरीय ‘मुलांच्या वाढीप्रमाणे आमच्या वंशाची वाढ...
हा तर गणेशोत्सवाचा बाजार!
भाद्रपदात सर्वत्र जो होतो त्याला गणेश उत्सव म्हणायचे काय? प्रश्न खराच महत्त्वाचा आहे, पण त्याचे उत्तर मिळणे कठीण आहे. गणेश उत्सवाच्या दरम्यान जे काही...
बल्लाळेश्वर गणपतीचे पाली
पाली हे गाव मुंबई-गोवा हायवेवर नागोठण्यापासून आतमध्ये दहा किलोमीटरवर आहे. तेथे खोपोलीमार्गेही जाता येते. ते सुधागड तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. गावात मामलेदार कायार्लय, न्यायालय,...
गणपती आणि वीरगळ
महाराष्ट्रात भटकंती करताना बऱ्याच गावांच्या वेशीजवळ, मंदिरांजवळ किंवा किल्ल्यांवर युद्धप्रसंग कोरलेल्या स्मृतिशिळा आढळून येतात. त्या शिळा कोणाच्या आहेत, कशासाठी कोरल्या गेल्या आहेत हे सांगता...
संजय क्षत्रिय – सूक्ष्म मुर्तिकार
संजय क्षत्रिय यांनी गणेशाची रूपे विविध प्रकारचे साहित्य वापरून साकारली आहेत. त्यांनी पांढरी पावडर आणि डिंक यांच्या साहाय्याने अर्धा इंच ते तीन इंच आकारांच्या...
कोकणचा खवळे महागणपती
कोकणात सर्वांत मोठा उत्सव म्हणून गणेशोत्सवाला महत्व दिले जाते. त्यामुळे सण-उत्सवांची परंपरा, तेथे पूर्वापार चालत आलेली संस्कृती त्याच भक्तेभावाने व श्रद्धेने जोपासली जाते. संपूर्ण...
चिंचवडचा श्री मोरया गोसावी
मोरया गोसावी हे सतराव्या शतकातील संत होते. ते मोठे गणेशभक्त होते. मोरया गोसावी हे शाहू महाराज व पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे समकालीन.
कर्नाटक राज्याच्या बिदर...