Tag: गझल
गझलमधील दार्शनिकता महत्त्वाची!
कवितेला मराठीमध्ये गेल्या तीन-चार दशकांत खूपच मोठा बहर आला आहे. कवितेचे रूपही आत्मनिष्ठेकडून समाजनिष्ठेकडे वळले आहे. त्यामुळे मंचीय कविता नावाचा नवा प्रकार उदयास येऊन...
गझल : क्षुद्र, निरुपयोगी निकष नकोत आता
चंद्रशेखर सानेकर, सदानंद डबीर या कवीद्वयींच्या गझल विषयक मतांत नवीन असे काहीच नाही. अक्षयकुमार काळे, श्रीरंग संगोराम यांच्या लेखनात आणि माझ्याही काही लेखांत हे...
मराठी गझल कृत्रिम, एकसुरी नाही!
चंद्रशेखर सानेकर आणि सदानंद डबीर ह्या दोघांनी त्यांचे विचार मराठी गझल फक्त संख्यात्मक वाढून चालणार नाही, तर ती गुणात्मकही वाढली पाहिजे ह्या सद्भावनेपोटी मांडले...
सुरेश भट, आयुष्यभर लढतच राहिले! (Suresh Bhat)
सुरेश भट यांनी राजकारणावर जबरदस्त लिहिले आहे. आचार्य अत्रे काय किंवा भट काय अशी माणसे ही खरोखरीच तत्त्वनिष्ठ असतात. जेव्हा सर्वसामान्य लोकांच्या मनात खरे...
मराठी गझल – अहाहा! टमाटे किती स्वस्त झाले !
चंद्रशेखर सानेकर यांच्या "गझल आणि ‘ग्रामीण गझल’" या लेखाच्या निमित्ताने ज्येष्ठ गझलकार सदानंद डबीर यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया ...
1. चंद्रशेखर सानेकर यांचा (एकूणच मराठी)...
गझल आणि ‘ग्रामीण गझल’
वीस-पंचवीस वर्षांपासून एक नवा तरुण वर्ग गझलेकडे वळला. तो मोठ्या संख्येने ग्रामीण परिवेशातील आहे. त्यांची संख्या मोठी आहे. त्यांचा उत्साह, जोश, दांडगा आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या गझलांची संख्यात्मक वाढही वेगवान आहे. तेथेच एक गडबड आहे. त्या गझलांच्या रचनेत एक विचलन दिसते. ते गझलेला अजिबात पोषक नाही. ‘गझलेच्या आकृतिबंधात अन्य कवितेचा भरणा’ किंवा ‘ग्रामीण जीवनवर्णनाचा भरणा’ हे ते विचलन. त्या गझलांमध्ये जे दिसते ते जर अन्य कोठल्याही प्रकारच्या छंदोबद्ध, वृत्तबद्ध कवितेत येऊ शकते. तर ते गझलेत बसवण्याचे काय कारण?
अभंगात गझलेचा शोध – एक व्यर्थ खटाटोप!
अरुण भालेराव यांचा लेख वाचला. अभंग आणि गझल ह्या दोन काव्यप्रकारांचा आकृतिबंध वेगळा, तांत्रिक नियम वेगळे, असे असताना ह्या दोन प्रकारांची तुलना करण्याचे...
कवितेचं नामशेष होत जाणं
कवितेचं नामशेष होत जाणं - काही 'फ्रॅगमेंटेड' कॉमेंटस्
ज्ञानदा देशपांडेचं 'थिंकिंग' आवडलं, बरंचसं पटलंही.
त्यांचं एक विधान - 'अरुण कोलटकरांनी अशा मॉडर्निटीला कायम अंतरावर ठेवलं म्हणून...
गझल तरुणाईची
चौदा एप्रिल (2010) रोजी बोरिवलीच्या प्रबोधनकार नाटयगृहाच्या 'मिनी थिएटर'मध्ये, विजय गटलेवारांच्या 'गझल तरुणाईची' ह्या मराठी गझल आल्बमचे (ऑडिओ सी.डी.) प्रकाशन चित्रपट निर्मात्या सुषमा शिरोमणींच्या...