Tag: गंजिफा
सावंतवाडीतील लाकडी रंग-रेषा व बाजारपेठ (Wooden Toys of Sawantwadi – Worldwide Market)
सावंतवाडीची लाकडी खेळणी ही किमया तेथील संस्थानाची, तो सुमारे चारशे वर्षांचा इतिहास आहे. सावंतवाडी गाव लाकडी खेळणी, रंगकाम, गंजिफा इत्यादींसाठी प्रसिद्ध झाला. लाकडी भाज्या आणि फळे यांतील जिवंतपणा हे या खेळण्यांचे वैशिष्ट्य. राजाश्रय व लोकाश्रय यांमुळे ती कला वैभवाच्या शिखरावर पोचली…
गंजिफा – सावंतवाडीचा सांस्कृतिक मानबिंदू
गंजिफा हा पत्त्यांच्या साह्याने खेळला जाणारा खेळ. सावंतवाडीत त्या खेळाची परंपरा तीन शतकांहून जुनी असल्याचे आढळते. तो राजेरजवाड्यांच्या काळात मनोरंजनाचे साधन म्हणून खेळला जात...