Tag: खत निर्मिती
कौस्तुभ ताम्हनकर यांचा शून्य कचऱ्याचा मंत्र
कौस्तुभ ताह्मनकर यांच्या घराची बेल वाजवण्यापूर्वी त्यांच्या बंद दारावरील शीर्षकातील पाटी पाहुण्यांचे लक्ष वेधून घेते. घर टापटीप असते. तेथेच एक मुलगी खिडकीच्या तावदानाच्या काचा...