Home Tags कविता

Tag: कविता

_MulanniMala_GhadavleAahe_2.jpg

मुलांनी मला घडवले आहे

मी शिक्षक म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत गेली चोवीस वर्षें कार्यरत आहे. मला माझा मी शिक्षक म्हणून शाळेत रूजू झाल्याचा पहिला दिवस चांगला आठवतो. मी...
_ShankarBalvantPandit_1_0.jpg

शंकर पंडित – पंच्याण्णव वर्षांची काव्यसंवेदना

शंकर बळवंत पंडित, वय वर्षें पंच्याण्णव. एक कवी, पण ते कवी म्हणून प्रसिद्ध होण्यापासून दूर राहिले आहेत. त्यांना स्वत:ला प्रसिद्धीचा सोस नाही. कवीमध्ये सहसा...
_JativantKaviManache_AanadSandu_1_0.jpg

जातिवंत रसिक कविमनाचे आनंद सांडू

आनंद सांडू मूळ मुंबई-चेंबूरचे व्यक्तिमत्त्व विविध गुणी आहे. ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्याखेरीज, त्यांनी बांधकाम व्यवसायातही मोठी कामगिरी केली आहे. त्यांचे पूर्वज, प्रसिद्ध...
_GitMahabharat_ShashikantPanat_1.jpg

शशिकांत पानट यांचे गीत महाभारत

1
शशिकांत पानट यांच्या ‘गीत महाभारत’ या पुस्तकाच्या दोन आवृत्ती प्रसिद्ध झाल्या. त्याचे गौरीश तळवलकर या गोव्याच्या गायकाने अकरा कार्यक्रम सादर केले. पानट यांना ‘गीत...

मराठी कवींचा ‘सेफ्टी झोन’

8
घर नावाच्या परिघाबाहेर पडल्यानंतर उमगू लागते, की जग ही काय ‘चीज’ आहे! त्याप्रमाणे मातृभाषेच्या कुशीतून उठून, इतर भाषांच्या आवारात जाऊन आल्यानंतर व्यक्तीला कळते, की...

विनोद कुमरे यांचा आदिवासी बाज!

आदिवासी कवितेचा उद्गाता म्हणून कवी भूजंग मेश्राम यांच्यानंतर विनोद कुमरे यांचे नाव घेतले जाते. आदिवासींची मराठी कविता मराठी साहित्यात ऐंशीच्या दशकानंतर दाखल झाली. त्यापूर्वी...

शम्स जालनवी – कलंदर कवी

जालना शहर पूर्वीपासून जसे व्यापारउदीम आणि उद्यमशीलता यांसाठी प्रसिद्ध आहे तसे ते उर्दू कवी आणि मुशायरे यांसाठीही परिचित आहे. एकेकाळी उर्दू मुशायरे गाजवणारे रामकृष्ण...
carasole1

मासिक मनोरंजन – दिवाळी अंकांची परंपरा सुरू करणारे मासिक

‘मनोरंजन’ मासिकाने दिवाळी अंकांची परंपरा सुरू केली. मराठी लघुकथेचा पायाही ‘मनोरंजन’नेच घातला. केशवसुत, गोविंदाग्रज, बालकवी यांना कवी म्हणून पुढे आणले, ते ‘मनोरंजन’नेच. ‘मनोरंजन’ मासिकाचा...

झूस

झूस या शब्दाचे रोमन लिपीतले ट्रान्सलिटरेशन Zeus असे आहे. त्यातले शेवटचे S हे अक्षर आदरार्थी आहे. मराठीमधे जसे आपण राव किंवा पंत लिहितो, त्याप्रमाणे...

दु:ख, वेदना आणि मृत्यू

माझ्या पावणेतीन वर्षांच्या नातवाचे नुकतेच निधन झाले. त्याला ब्रेन ट्युमर झाला होता. तो अवघ्या दीड वर्षांचा असताना ब्रेन ट्युमरचे निदान झाले आणि त्यानंतर सव्वा...