Tag: कणकवली तालुका
धयकाल्याच्या रात्री…
कोकणातील श्रीकृष्ण अष्टमीच्या दहीकाल्यात गाजते ती गणेशाची पूजा. रंगमंचावर गणपतीची पूजा करताना भटजींकडून होणारे विनोद आणि गणपतीची होणारी आरती हे सारेच मालवणी लोकसंस्कृतीचे आगळेवेगळे संचित आहे. गणेशाची पूजा केली जात असताना, आरती म्हणताना होणारा संवाद ऐकण्यास खूपच गोड असतो. मालवणी शिवी ही ओवीप्रमाणे असते याची प्रचीती तेथे येते...
कणकवलीचे भालचंद्र महाराज
भालचंद्र महाराज वास्तव्याला आले म्हणून कणकवली हे कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव ‘श्रीक्षेत्र कणकवली’ झाले. भालचंद्र यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी परशुराम ठाकूर...
शेर्पे (Sherpe Village)
शेर्पे हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील उत्तर सीमेवरील निसर्गसंपन्न असे टुमदार खेडे आहे. त्या गावाची स्थापना 1956 साली झाली. गावाच्या नावामागील कथा अशी...
निकेत पावसकर – हस्ताक्षर संग्राहक
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील निकेत पावसकर हा तरुण हस्ताक्षरे व स्वाक्ष-या गोळा करण्याच्या छंदाने वेडावला आहे. तो गेल्या बारा वर्षांपासून विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवलेल्या...