औरंगाबाद
Tag: औरंगाबाद
शेतकऱ्यांच्या विकासासाठी झटणारे ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र
महिला आणि शेतकरी यांचा विकास हा उद्देश घेऊन डॉ. अॅलेक्झँडर डॅनियल यांनी ऑक्टोबर १९८७ मध्ये Institute For Integrated Rural Development (आयआयआरडी) या संस्थेची स्थापना...
हस्ता गाव – सांघिक इच्छाशक्तीचे प्रतीक!
गणेश नीळ हर्षोल्हासित होऊन सांगत होता, “माझी दुग्धव्यवसाय करण्याची फार इच्छा होती, माझ्याकडे गायी पण होत्या. परंतु ते राहून जात होते. ती आठ वर्षांची...
स्त्री सखी रेखा मेश्राम
रेखा मेश्राम यांनी स्त्रीप्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘रमाई फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना ७ फेब्रुवारी २०१० रोजी केली. रेखा मेश्राम यांचे वडील फुले-शाहू-आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचारांचे असल्यामुळे...
वेध जलसंवर्धनाचा – औरंगाबाद तालुक्यातील सद्शक्तीचा परिचय
'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'च्या 'वेध जलसंवर्धनाचा' या राज्यव्यापी माहितीसंकलनाच्या मोहिमेचा आरंभ ९ डिसेंबरला झाला. तालुक्या तालुक्यात जाऊन तेथील पाणी निर्माण करण्याचे, वाढवण्याचे, टिकवण्याचे व...
वेध जलसंवर्धनाचा – औरंगाबाद तालुका
'थिंक महाराष्ट्र'ची माहिती संकलनाची नवी मोहीम
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने जलसंवर्धनाच्या कामात महाराष्ट्रभर गुंतलेल्या व्यक्ती-संस्थांची व त्यांच्या कार्याची तपशीलवार माहिती संकलित करण्याची मोहीम हाती घेतली...
ववा ग्रामस्थांची जलक्रांती
ववा ग्रामस्थांची जलसंवर्धनातील यशोगाथा दुष्काळाने पिचलेल्या मराठवाड्यातील समस्त गावांसाठी अनुकरणीय आहे! जलक्रांतीस निमित्त ठरले ‘आपला विकास आपल्या हाती’ ह्या अभिनव प्रकल्पाचे! तो ग्रामविकास संस्थेमार्फत...
अजिंठा लेणे
मानवी कला आणि सप्तकुंडांचा निसर्गचमत्कार...
महाराष्ट्रातली लेणी हा दृश्य इतिहासातला चमत्कार आहे! भारतात बाराशे लेणी आहेत. त्यांपैकी आठशे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राबाहेर नाव घेण्याजोगी फक्त मध्यप्रदेशातली...
अजिंठा-वेरूळ – वेध खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून
आजच्या आधुनिक युगात अत्यंत प्रगत अशा उपकरणांचे साह्य घेऊन खगोलशास्त्राच्या अंगाने अजिंठ्यात संशोधन केल्यास काय रत्ने हाती लागतील, याबद्दल पुरातत्त्व शास्त्राचे प्राध्यापक असलेले अरविंद...
अजिंठ्याचे वैशिष्ट्य – जातककथांचे चित्रांकन
अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात आहेत. भारतीय पुरातत्त्व खात्याने क्रमांक दिलेली एकूण ‘तीस’ लेणी आहेत. ती सर्व बौद्धधर्मीय आहेत. त्यात ‘विहार’ व ‘चैत्यगृह’ या...
मराठवाडा मुक्त झाला, पण…
मुलाखतकर्ते अजित दळवी यांनी श्रोत्यांतून आलेला एक प्रश्न विचारला व त्यांनीच अट घातली, की त्याचे सहभागींनी उत्तर देऊ नये. तो प्रश्न म्हणजे मराठवाड्याचा बॅकलॉग कसा भरून येत नाही? व मराठवाड्याचे प्रश्न सुटत का नाहीत? विशेषत:, मराठवाड्याकडे ‘मुख्यमंत्रीपद’ अधिक वेळ येऊनसुद्धा...