Tag: उखाणे
रतनबाई – तरुण विवाहितेचे शब्दचित्र
हिंदुस्थानी महिलेने लिहिलेले आणि इंग्लंडमध्ये प्रकाशित झालेले पहिले पुस्तक मराठी लेखिकेचे होते. ते लंडनमध्ये 1895 साली प्रसिद्ध झाले. त्या पुस्तकाचे नाव Ratanbai - A Sketch of a Bombay High Caste Young Wife. त्या पुस्तकाच्या लेखक शेवंतीबाई निकंबे या होत्या. पुस्तकाच्या सतरा आवृत्त्या 1895 ते 2017 या काळात निघाल्या...
उखाणे
स्त्रिया त्यांच्या पतीचे नाव लग्नकार्य, मुंज, डोहाळेजेवण, बारसे अशा आनंदाच्या प्रसंगी लहान लहान, मात्र यमकबद्ध शब्दांची नेटकी मांडणी केलेल्या वाक्यरचनेमध्ये, कुशलतेने गुंफून थोड्या लाडिक...