हा अकलूज गावचा विशेष टॅग! आपल्या गावाचे असेच टॅग तयार करण्यासाठी आम्हाला संपर्क करा..
Tag: अकलूज गाव
महाळुंगचे श्री यमाई देवीचे मंदिर
श्री यमाई देवी हे हेमाडपंथी मंदिर असून ते प्राचीन काळातील असल्याचे तेथील निवासी हरीशंकर गुरव यांनी सांगितले. देवीचे ठिकाण अकलूज आणि श्रीपूर मार्गावर असून...
अकलूजचा दूध व्यवसाय
अकलुजचे आद्य विकासक शंकरराव मोहिते-पाटील यांनी 1970-72 मध्ये बंगळूरहून संकरीत गायी आणल्या. त्यांनी त्या शेतकऱ-यांच्या दारात बांधून प्रत्यक्षात संकरीत गायीचे दूध काढून दाखवले. त्यामुळे...
अकलूजचे कृषी प्रदर्शन
शंकरनगर, अकलुज येथे 1970 सालापासून महाशिवरात्री यात्रेबरोबरच कृषी प्रदर्शन भरवले जाते. वावरातून सोने पिकवण्यास शिकवणारे प्रदर्शन म्हणजे ते कृषी प्रदर्शन असे म्हटले जाते. ते...
अकलुजमधील कुस्ती स्पर्धा
सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील अकलुजमध्ये त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले जाते. ती सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, कर्मवीर नानासाहेब पाटील व धर्मवीर सदाशिव...
कुंडलिकचे मोहोरदार तबलाबोल!
कुंडलिक मोहोरकरचा जन्म अकलूजचा. कुटुंब पाच जणांचे. आई, वडील, कुंडलिक-त्याचे दोन भाऊ आणि बहीण. त्याचे वडील पांडुरंग ढोल, तबला बेंजो पथकात आणि लावण्यांच्या फडात...
अकलूजची ग्रामदेवता अकलाई देवी
अकलूज गाव सोलापूर जिल्ह्यातून वाहणा-या नीरा नदीकाठी वसलेले आहे. गावाचे नाव ग्रामदेवता 'श्री अकलाई देवी'च्या नावावरून पडले आहे. ते गाव मोगल काळामध्ये अदसपूर या...
सुहास मस्केची लावणी चहाच्या ठेल्यावर
सुहास मस्के यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा गावचा. त्यांचे वडील संभाजी तहसीलदार कार्यालयात लिपीक म्हणून काम करत, तर आई गृहिणी. सुहास यांना दोन भाऊ...
बाळासाहेब माने यांची संगीतसाधना
बाळासाहेब माने यांचा जन्म मोहोळ तालुक्यातील कुळे या गावचा. त्यांचे वडील मजुरी करत. त्यामुळे घरात गाठीला पैसा उरताना मुश्किल असे. तशा परिस्थितीत बाळासाहेब जिद्दीने...
एका जिद्दीचा जलप्रवास – उमेश गोडसे
अंध विश्वासापोटी लहानपणीच हात गमावला जाऊनदेखील उमेद न हारता अकलूजच्या उमेश गोडसे यांनी जलतरण स्पर्धेत काही विक्रम केले व अनेक पुरस्कार मिळवले. उमेश गोडसे...