Tag: अंधांसाठीची संस्था
उषा बाळ यांची सोबती समवेत आव्हानांवर मात
मानसशास्त्रज्ञ डॉ.अल्बर्ट एलिस म्हणतात, ‘जेव्हा तुम्ही निर्णय घेता की मी माझ्या समस्यांची जबाबदारी स्वतः घेणार आहे. त्याबद्दल इतर माणसे किंवा परिस्थिती यांना दोष देणार नाही, तो क्षण साक्षात्काराचा असतो. तेथून तुमची प्रगती वेग घेते.’ अंध व बहुविकलांग मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या 'सोबती पालक संघटने'च्या संस्थापक उषा बाळ यांच्या जीवनाकडे बघताना या वचनाची प्रचिती येते. असंख्य आव्हानांना पुरून उरलेल्या या दुर्गेची ही प्रेरक कहाणी...
सकिना बेदी– विलक्षण प्रज्ञाचक्षू असणारी समर्पित कार्यकर्ती
सकिना बेदी ही स्वत: अंध आहे आणि तिने आळंदीच्या ‘जागृती अंधशाळे’चे आर्थिक पालकत्व घेतले आहे! तिने तिचे संपूर्ण जीवन त्या शाळेसाठी गेली जवळजवळ वीस...