Home Tags वालचंद हिराचंद

Tag: वालचंद हिराचंद

गुळाच्या काकवीची गंमत (Kakvi – Byproduct of Jaggery Village Industry)

1
मोराणे सांडस हे छोटेसे, टुमदार खेडे (बागलाण तालुका, नासिक जिल्हा) मोसम नदीच्या तीरावर वसले आहे. मोसम नदीच्या पाण्यामुळे मोसम खोरे समृद्ध होते. नदीची एक थडी पूर्ण बागायती तर दुसरी थडी पूर्णपणे कोरड.