Tag: मी आणि माझी समाजसेवा
विवेकदिशा अभ्यासिका आणि पुढे…
मी माझ्या बारामती तालुक्यातील वाणेवाडी ह्या गावी ‘विवेकदिशा’ ही अभ्यासिका 2021 साली सुरू केली. माझ्या त्या संकल्पाची बीजे माझ्या कॉलेजजीवनात मी जात असलेल्या (2005) पुण्याच्या अभ्यासिकेत रोवली गेली होती. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्वत:च्या हक्केची शांत जागा अभ्यासासाठी असावी ह्याबाबत समाजमन त्याच काळात संवेदित झाले होते. त्यामुळे मी स्वत: सक्षम झाल्यावर स्वत:च्या गावी होतकरू आणि गरजू मुलांसाठी अभ्यासिका सुरू करावी असे मनोमन ठरवले होते...
मी आणि माझे जलसंवर्धनाचे प्रयोग
मला मी नोकरीमध्ये असताना असे कधी वाटले नव्हते, की मी जलसंवर्धन, पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि पर्यावरण या विषयांवर बोलू शकेन व लिहू शकेन! पण...
आपणही हे करु शकतो
निसर्गाच्या कणाकणांत ईश्वर असतो असे मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. तरीसुद्धा मी देव देव करत बसण्यापेक्षा मंदिरात फक्त पाच रुपये वाहावे व गरजूंना दर महिन्याला...